माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
IPL 2023, RR vs LSG : श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे आणि त्याच्याजागी भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. ...
IPL 2023:कामगिरीत सातत्य नसलेल्या लखनौ सुपर जायंट्सला विजयी पथावर पोहोचायचे झाल्यास अव्वल स्थानावर काबीज असलेल्या राजस्थान रॉयल्सला नमविण्यासाठी बुधवारी सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करावी लागणार आहे. ...
IPL 2023, LSG Vs CSK: आयपीएलचे यंदाचे पर्व कमालीचे रोमांचक ठरत आहे. स्पर्धेतील अनेक सामने हे शेवटच्या षटकापर्यंत रंगत आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना रोमहर्षक सामन्यांचा थरार अनुभवता येत आहे. दरम्यान, आयपीएलच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ...
IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगने भारताला अनेक वेगवान गोलंदाज दिले. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, आवेश खान, टी नटराजन, उम्रान मलिक... आदी काही ताजी नावं आहेत.. यात आता आणखी एक नाव समाविष्ठ झाल्यास आश्चर्य वाटायला नको. ...