लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : फलंदाज चेंडूकडे पाहत राहिले, लखनौचे ३ फलंदाज रन आऊट झाले, Video - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi :  The two batters had collided in the middle of the pitch after both were busy watching the ball & Marcus Stoinis is run-out,  Lucknow 9 down now with just 100 on the board, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाज चेंडूकडे पाहत राहिले, लखनौचे ३ फलंदाज रन आऊट झाले, Video 

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi :  लखनौ सुपर जायंट्सचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. ...

मुंबई इंडियन्सचा 'इंजिनियर' चमकला; २ चेंडूंत २ विकेट्स घेत LSGचे ६ फलंदाज पाठवले माघारी - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : Two outstanding deliveries from Akash Madhwal to get two BIG wickets, LSG 75/5 after 10 overs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा 'इंजिनियर' चमकला; २ चेंडूंत २ विकेट्स घेत LSGचे ६ फलंदाज पाठवले माघारी

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सने उभ्या केलेल्या १८३ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा डाव गडगडला. ...

No Ball or not a no ball? टीम डेव्हिड अम्पायरच्या निर्णयावर नाराज झाला, सामना तिथे फिरला, Video  - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : No Ball or not a no ball? Tim David is unhappy with the dismissal as he feels it's above waist high, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम डेव्हिड अम्पायरच्या निर्णयावर नाराज झाला, सामना तिथे फिरला, Video 

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांना आज साजेशी सुरुवात करून देता आली नाही. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सने 'नवीन' प्रयोग केले, पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी बदडले - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : A spell of 4/38 in 4 overs by Naveen Ul Haq, Mumbai Indians 182/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सने 'नवीन' प्रयोग केले, पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी बदडले

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : गुजरात टायटन्सच्या कृपेने प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या मुंबई इंडियन्सला आज साजेशी कामगिरी करता आली नाही. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : 'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video  - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : Cameron Green dismissed for 41 in 23 balls, Naveen Ul Haq on fire with 3 wickets, Mumbai Indians 105/4, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video 

नवीन उल हकला चेपॉकच्या प्रेक्षकांनी कोहली... कोहली... च्या नावाने डिवचले अन् ते मुंबई इंडियन्सला ते महागात पडले. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्... - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : Rohit Sharma & Ishan Kishan dismissed, Naveen ul Haq strikes first for LSG, owner Sanjiv Goenka praying with a photo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi : मुंबई इंडियन्सला अवघ्या ३८ धावांत दोन धक्के बसले. ...

धोनीविरोधात कोण लढणार? लखनौ सुपर जायंट्सला नमविण्यास मुंबई सज्ज, आज ठरणार - Marathi News | Who will fight against Dhoni? Mumbai ready to defeat Lucknow Super Giants, will decide today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीविरोधात कोण लढणार? लखनौ सुपर जायंट्सला नमविण्यास मुंबई सज्ज, आज ठरणार

एलिमिनेटर आज : रोहितच्या संघाविरुद्ध कृणालचे कौशल्य पणाला ...

आरसीबीचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा - Marathi News | Naveen-ul-Haq's cryptic post after RCB lose playoffs berth despite Virat Kohli's record century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा

Virat Kohli Vs Naveen Ul Haq: नवीन उल हक यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. ...