लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
KL Rahul नं घेतलं 'महाकालेश्वरा'चे दर्शन; पण, एका कारणामुळे LSG च्या ताफ्यात नाही झाला दाखल - Marathi News | KL Rahul not joining the Lucknow Super Giants practice from the beginning today due to some flight related issues. he visited the Mahakaleshwar temple situated in Madhya Pradesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul नं घेतलं 'महाकालेश्वरा'चे दर्शन; पण, एका कारणामुळे LSG च्या ताफ्यात नाही झाला दाखल

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे आणि तो लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

IPL 2024 च्या तोंडावर दुखापतीची मालिका; सुरुवातीच्या सामन्यांना स्टार खेळाडू मुकणार - Marathi News | KL Rahul, Rashid Khan, Devin Conway, Suryakumar Yadav, Matthew Wade and Mathish Pathirana are likely to miss the opening few matches of IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 अन् दुखापतीची मालिका; सुरुवातीच्या सामन्यांना स्टार खेळाडू मुकणार

२२ मार्चपासून आयपीएलचा १७ वा हंगाम खेळवला जाणार आहे. ...

IPL 2024: कृणाल पांड्याला 'डावललं'! आयपीएल सुरू होण्यापूर्वी लखनौची मोठी घोषणा - Marathi News | West Indian Nicholas Pooran replaces Krunal Pandya as vice-captain for Lucknow Supergiants for IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणाल पांड्याला 'डावललं'! आयपीएल सुरू होण्यापूर्वी लखनौची मोठी घोषणा

ipl 2024: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

३ कोटी! विंडीजच्या गोलंदाजाचं मान'धन' वाढलं; वुडच्या जागी लखनौच्या संघात मिळालं स्थान - Marathi News | ipl 2024 Lucknow Super Giants name Shamar Joseph as replacement for Mark Wood, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ कोटी! विंडीजच्या गोलंदाजाचं मान'धन' वाढलं; लखनौच्या संघात मिळालं स्थान

ipl 2024: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

आयपीएल खेळणारा आर्शिन कुलकर्णी सोलापूरचा पहिला खेळाडू - Marathi News | arshin kulkarni first player from solapur to play in ipl and will appear in lucknow super giants team | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयपीएल खेळणारा आर्शिन कुलकर्णी सोलापूरचा पहिला खेळाडू

लखनऊ सुपर जायन्ट्स संघात दिसणार. ...

IPL Auction : लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांची उपस्थिती; ३३३ खेळाडू रिंगणात अन् ७७ जागा - Marathi News |  IPL Mini Auction 2024 Live For the first time in the IPL Auction History, an audience will be present at the venue, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांची उपस्थिती; ३३३ खेळाडू रिंगणात अन् ७७ जागा

 IPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे.  ...

LSG च्या गोलंदाजावर २० महिन्यांच्या बंदीची कारवाई! प्रकरण 'गंभीर'; जाणून घ्या कारण  - Marathi News | Naveen-ul-Haq has been banned by the UAE's ILT20 for 20 months for breaching his player agreement with Sharjah Warriors  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG च्या गोलंदाजावर २० महिन्यांच्या बंदीची कारवाई! प्रकरण 'गंभीर'; जाणून घ्या कारण 

लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन उल हक ( Naveen-ul-Haq) याच्यावर २० महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ...

लोकेश राहुलच्या कारकीर्दिला नवे वळण! भविष्याचा विचार करता मोठा निर्णय घेणार, LSGशी चर्चा - Marathi News | IND vs SA : KL Rahul set to reshape his career, he is keen on establishing himself as a wicketkeeper-middle-order batsman   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलच्या कारकीर्दिला नवे वळण! भविष्याचा विचार करता मोठा निर्णय घेणार, LSGशी चर्चा

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तेथे ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ...