लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2023, PBKS vs LSG Live : जो जिता वही सिकंदर! पंजाब किंग्ससाठी शाहरुख ठरला फिनिशर, KL Rahulला नडला अतिआत्मविश्वास   - Marathi News | IPL 2023, PBKS vs LSG Live : Shahrukh Khan finishes off in style! Punjab Kings win by two wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो जिता वही सिकंदर! पंजाब किंग्ससाठी शाहरुख ठरला फिनिशर, KL Rahulला नडला अतिआत्मविश्वास  

IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक रोमहर्षक सामना झाला. ...

IPL 2023, PBKS vs LSG Live : शाहरुख खानचे 'तळ्यात, मळ्यात' झेल; कृणाल पांड्या संतापला, बॅट आपटत तंबूत गेला, Video - Marathi News | IPL 2023, PBKS vs LSG Live : Catch... hop... and jump..., Shahrukh Khan completes the catch to send Krunal Pandya back Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुख खानचे 'तळ्यात, मळ्यात' झेल; कृणाल पांड्या संतापला, बॅट आपटत तंबूत गेला, Video

IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : शिखर धवनच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. ...

IPL 2023, PBKS vs LSG Live : लोकेश राहुलची 'वेगवान' खेळी! गेल, वॉर्नर, विराटला मागे टाकले; लखनौला सन्मानजनक धावा दिल्या करून  - Marathi News | IPL 2023, PBKS vs LSG Live : KL Rahul becomes the fastest batter to complete 4000 runs in IPL history; He scored 74 in 56 balls, Lucknow Super Giants have been restricted to 159/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलची 'वेगवान' खेळी! गेल, वॉर्नर, विराटला मागे टाकले; लखनौला सन्मानजनक धावा दिल्या करून 

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने मोठ्या विक्रमाची नोंद करताना ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली या स्टार्सना मागे टाकले. ...

IPL 2023 : पंजाब किंग्जने टॉस जिंकला पण कर्णधारच बदलला; सर्वात महागडा खेळाडू करतोय नेतृत्व - Marathi News | LSG vs PBKS Punjab Kings have won the toss and they've decided to bowl first, Sam Curran to captain Punjab Kings tonight, Shikhar Dhawan not playing due to a niggle  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्जने टॉस जिंकला पण कर्णधार बदलला; सर्वात महागडा खेळाडू करतोय नेतृत्व

LSG vs PBKS : आयपीएलच्या १६व्या हंगामातील एकविसावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे.  ...

तोडलेल्या हॅल्मेटचे पैसे कोण देणार?; लखनऊच्या आवेश खानने एका वाक्यात दिले उत्तर, पाहा Video - Marathi News | Who will pay for a broken helmet?; Avesh Khan of Lucknow gave the answer in one sentence, see Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तोडलेल्या हॅल्मेटचे पैसे कोण देणार?; आवेश खानने एका वाक्यात दिले उत्तर, पाहा Video

लखनऊ सुपरजायंट्सच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ...

Points Table, IPL 2023: मुंबई इंडियन्सची झेप, लखनऊ पहिल्या स्थानावर; ऑरेंज अन् पर्पल कॅप सध्या कोणाकडे?, पाहा - Marathi News | Points Table, IPL 2023: Lucknow Super Giantd remains at the first position, see IPL Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची झेप, लखनऊ पहिल्या स्थानावर; ऑरेंज अन् पर्पल कॅप सध्या कोणाकडे?, पाहा

Points Table, IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला १९४ षटकांत १७२ धावांत बाद केल्यानंतर मुंबईने २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. ...

"केएल राहुलला पाहून वाटतं मीच फलंदाजी करतोय...", आकाश चोप्राने स्वत:चीच उडवली खिल्ली - Marathi News |  Aakash Chopra says that watching KL Rahul batting in LSG vs RCB in IPL 2023, he felt like he was batting  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"राहुलला पाहून वाटातं मीच फलंदाजी करतोय", आकाश चोप्राने स्वत:चीच उडवली खिल्ली

aakash chopra on kl rahul : समालोचक आकाश चोप्राने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धची लोकेश राहुलची खेळी पाहून एक विधान केले आहे.  ...

RCB ला कठीण जाणार, सचिनचं भाकीत खरं ठरलं; बंगळुरूच्या पराभवानंतर तेंडुलकरचं ट्विट viral - Marathi News |  In IPL 2023, Lucknow Super Giants defeated Royal Challengers Bangalore in the last ball, now Sachin Tendulkar's tweet viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला कठीण जाणार, सचिनचं भाकीत खरं ठरलं; पराभवानंतर तेंडुलकरचं ट्विट viral

rcb vs lsg 2023 : काल लखनौ सुपर जायंट्सने अखरेच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.  ...