लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
वाद सुरूच...! "तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतंच...", 'विराट' उत्तराला आता 'नवीन' प्रत्युत्तर - Marathi News | Virat Kohli and naveen ul haq have reacted on Instagram story after the controversy in LSG vs RCB match in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाद सुरूच...! "तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतंच...", 'विराट' उत्तराला 'नवीन' प्रत्युत्तर

virat kohli and naveen ul haq ipl 2023 : आयपीएलमध्ये काल झालेला सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. ...

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: कोहली, गंभीर अन् नवीन उल हक; तिघांनाही IPLचा दणका, १ कोटी ३३ लाख ७९ हजार गमावले! - Marathi News | Virat Kohli, Gautam Gambhir fined 100 percent fees after verbal spat, Naveen-ul-Haq cops 50 percent fine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, गंभीर अन् नवीन उल हक; तिघांनाही IPLचा दणका, १ कोटी ३३ लाख ७९ हजार गमावले!

IPL 2023, Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: आरसीबी आणि लखनौचा सामना विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकच्या वादामुळे गाजला.  ...

IPL 2023, LSG vs RCB Live : जखमी असूनही लोकेश राहुल फलंदाजीला आला; पण RCB ने १२६ धावांचा यशस्वी बचाव केला - Marathi News | IPL 2023, LSG vs RCB Live Marathi : KL Rahul is coming to bat with an injury. RCB HAVE SUCCESSFULLY DEFENDED 126, won by 18 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जखमी असूनही लोकेश राहुल फलंदाजीला आला; पण RCB ने १२६ धावांचा यशस्वी बचाव केला

IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : लोकेश राहुलचे दुखापतग्रस्त होणे आज लखनौ सुपर जायंट्सला महागात पडले. ...

IPL 2023, LSG vs RCB Live : संथ खेळपट्टी, संथ धावा! KL Rahulच्या अनुपस्थितीत पांड्याचे नेतृत्व अन् RCBची वाट - Marathi News | IPL 2023, LSG vs RCB Live Marathi : RCB post the total of 126/9 in 20 overs. What a bowling performance by LSG's bowlers. Naveen picked 3 wickets and Mishra and Bishnoi picked 2 wickets each. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संथ खेळपट्टी, संथ धावा! KL Rahulच्या अनुपस्थितीत पांड्याचे नेतृत्व अन् RCBची वाट

IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आजचा सामना रटाळ झाला.. ...

IPL 2023, LSG vs RCB Live : 'गुगली'वर विराट कोहलीची विकेट पडली; बर्थ डे गर्ल अनुष्का नाराज दिसली, Video  - Marathi News | IPL 2023, LSG vs RCB Live Marathi : Ravi Bishnoi removes Virat Kohli with a lovely googly, birthday girl Anushka Sharma in the stands, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गुगली'वर विराट कोहलीची विकेट पडली; बर्थ डे गर्ल अनुष्का नाराज दिसली, Video 

IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : लखनौच्या लहरी वातावरणाने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील आजच्या सामन्यातील मजा घालवली आहे. ...

IPL 2023, LSG vs RCB Live : लोकेश राहुलला हे काय झालं; वेदनेने विव्हळत सोडलं मैदान, WTC Finalपूर्वी भारताला धक्का? - Marathi News | IPL 2023, LSG vs RCB Live Marathi : KL Rahul has pulled his hamstring and is walking off field now, Not looking good for him in relation to WTC final. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG! लोकेश राहुलला हे काय झालं; वेदनेने विव्हळत मैदान सोडलं, WTC Finalपूर्वी भारताला धक्का?

IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगतोय. ...

IPL 2023: लखनौने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाला एकटाच भिडला, पाहा कोण आहे मराठमोळा अथर्व तायडे - Marathi News | IPL 2023:Marathmola Atharva Taide tackles Lucknow's mountain challenge single-handedly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाला एकटाच भिडला, पाहा कोण आहे मराठमोळा अथर्व तायडे

IPL 2023, PBKS Vs LSG : काल झालेल्या सामन्यामध्ये लखनौने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून एकच फलंदाज जिद्दीने या आव्हानाला भिडला. त्याचं नाव आहे अथर्व तायडे.  ...

IPL 2023: लखनौच्या विजयानं गुजरात अन् चेन्नईला झटका; ४ संघ १० गुणांवर, पाहा Points Table - Marathi News | Lucknow Super Giants climbed to second spot in IPL 2023 points table after their commanding 56-run win over Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या विजयानं गुजरात अन् चेन्नईला झटका; ४ संघ १० गुणांवर, पाहा Points Table

IPL 2023: लखनौ आणि पंजबाच्या या सामन्यानंतर गुणातालिकेत लखनौने मोठी झेप घेतली आहे. ...