लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
कोहली-गंभीरची 'नवीन' लढाई! अफगाणी खेळाडूनं आगीत ओतलं तेल; गौतमची मिळाली साथ - Marathi News | lsg vs rcb match controversy in IPL 2023 is still going on naveen ul haq shared a photo with gautam gamhib and upset virat kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-गंभीरची 'नवीन' लढाई! अफगाणी खेळाडूच्या पोस्टला गौतमनं दिली दाद

virat kohli and naveen ul haq ipl 2023 : आयपीएलमध्ये लखनौ आणि बंगळुरू यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. ...

GT vs LSG: आयपीएलमध्ये आज नवा इतिहास रचला जाणार, स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडणार  - Marathi News | GT vs LSG: A new history will be created in IPL today, it will happen for the first time in the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये आज नवा इतिहास रचला जाणार, स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडणार 

IPL 2023: आयपीएलमध्ये आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना लखनौ सुपरजायंट्सच्या संघाशी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारा हा सामना सर्वार्थाने खास ठरणार आहे. ...

'Give me one more chance' म्हणणारा फलंदाज लखनौच्या ताफ्यात KL Rahulच्या जागी दाखल - Marathi News | KL Rahul Ruled Out Of TATA IPL 2023 Due To Injury, Karun Nair To Replace Him At Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'Give me one more chance' म्हणणारा फलंदाज लखनौच्या ताफ्यात KL Rahulच्या जागी दाखल

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे ...

मोठा झटका! केएल राहुलची WTC Final मधून माघार; म्हणतो, देश हेच प्राधान्य, पण... - Marathi News | After Indian team player KL Rahul's exit from the IPL 2023, he has now withdrawn from the World Test Championship final against Australia and thanked the BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा झटका! केएल राहुलची WTC Final मधून माघार; लिहिली भावनिक पोस्ट

kl rahul injury update today : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देखील मुकणार आहे. ...

KL Rahul ची आयपीएल २०२३ मधून माघार: WTC Final लाही मुकणार, टीम इंडियात कोणाला संधी मिळणार? - Marathi News | KL Rahul has been ruled out of IPL 2023 and is likely to miss WTC Final, Which player replace him in indian team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची आयपीएल २०२३ मधून माघार: WTC Final लाही मुकणार, टीम इंडियात कोणाला संधी मिळणार?

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( Kl Rahul) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( IPL 2023) मधून माघार घेतली आहे ...

CSK vs LSG सामन्यात गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूची रिॲक्शन Viral - Marathi News | During the lsg vs rcb match in IPL 2023 after Gautam Gambhir and Virat Kohli got into a fight, during the csk vs lsg match, fans chanted Kohli-Kohli in front of Gambhir, video went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूच्या रिॲक्शननं वेधलं लक्ष

gautam gambhir vs virat kohli : आयपीएलमध्ये लखनौ विरूद्ध आरसीबी हा सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. ...

विराट कोहलीला नडणाऱ्याने घेतली MS धोनीची भेट; सोशल मीडियावर रंगली दोघांच्या फोटोची चर्चा - Marathi News | Lucknow fast bowler Naveen Ul Haq met Chennai captain Mahendra Singh Dhoni. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला नडणाऱ्याने घेतली MS धोनीची भेट; सोशल मीडियावर रंगली दोघांच्या फोटोची चर्चा

लखनौचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची भेट घेतली. ...

CSK Vs LSG: टी-२०मध्ये टेस्ट क्रिकेटसारखी विकेट; जडेजाने उडविला त्रिफळा, स्टॉयनिसही अवाक,पाहा Video - Marathi News | CSK Vs LSG: Ravindra Jadeja bowls a peach to get rid of Marcus Stoinis, Watch the Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२०मध्ये टेस्ट क्रिकेटसारखी विकेट; जडेजाने उडविला त्रिफळा, स्टॉयनिसही अवाक,पाहा Video

CSK Vs LSG: क्रिकेटप्रेमींना रविंद्र जडेजाच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ...