लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले - Marathi News | Gautam Gambhir financially helped Rahul Sharma whose mother in law was in critical condition.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले

भारताचा माजी सलामीवीर आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) सध्या विराट कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. ...

लखनौच्या पराभवानंतर वीरूचा 'गंभीर' सवाल; चुकीचा निर्णय 'भोवला' म्हणत काढली खरडपट्टी - Marathi News | Virender Sehwag criticizes Gautam Gambhir along with team management after Lucknow Super Giants defeat in lsg vs gt match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या पराभवानंतर वीरूचा 'गंभीर' सवाल; चुकीचा निर्णय म्हणत काढली खरडपट्टी

virender sehwag on gautam gambhir : लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात यजमान गुजरातच्या संघाने बाजी मारली. ...

Mohsin Khan, IPL 2023: वडील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट, मुलाने मैदानावर बजावलं कर्तव्य, संघासाठी पार पाडली मोठी जबाबदारी - Marathi News | mohsin khan success story father admitted in hospital still played match took Hardik pandya wicket krunal pandya catch ipl 2023 gt vs lsg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: वडील हॉस्पिटलमध्ये, पण मुलाने बजावलं कर्तव्य, संघासाठी पार पाडली मोठी जबाबदारी

Mohsin Khan, IPL 2023 GT vs LSG: वडीलांसोबतचा एक फोटोही त्याने नुकताच पोस्ट केला होता. ...

Rashid Khan catch, IPL 2023: दोनदा चुकला, नंतर २६ मीटर धावला अन मग... राशिद खानने भन्नाट कॅच घेतला - Marathi News | IPL 2023 Gt vs Lsg rashid khan diving catch kyle mayers video virat kohli reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: दोनदा चुकला, नंतर २६ मीटर धावला अन मग... राशिद खानने भन्नाट कॅच घेतला

विराटने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून केलं अभिनंदन ...

Mohit Sharma, IPL 2023: गुजरातचा 'मोहित' करणारा विजय, प्ले-ऑफ राऊंड जवळपास निश्चित, लखनौला दिला दणका - Marathi News | IPL 2023 GT vs LSG Live Mohit Sharma along with Wriddhiman Saha Shubman Gill shines in Gujarat Titans victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातचा 'मोहित' करणारा विजय, प्ले-ऑफ राऊंड जवळपास निश्चित, लखनौला दिला दणका

IPL 2023 GT vs LSG: डी कॉक, मेयर्सच्या फटकेबाजीवर भारी पडली 'मोहित शर्मा एक्सप्रेस' ...

काय खेळाडू आहे राव! वृद्धिमानच्या 'सुपर शो'चं 'विराट' कौतुक; कोहलीकडून प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Virat Kohli praises Wriddhiman Saha of Gujarat Titans after his 43-ball 81 in gt vs lsg match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय खेळाडू आहे राव! वृद्धिमानच्या सुपर शोचं 'विराट' कौतुक; कोहलीकडून प्रेमाचा वर्षाव

Wriddhiman Saha, IPL 2023 : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2023 मध्ये 'भावकीतला वाद' की 'बंधूभाव'; वाचा सामन्याआधी काय म्हणाले हार्दिक-कृणाल... - Marathi News | IPL 2023 GT vs LSG Hardik Pandya vs Krunal Pandya see what both captains said before emotional moments | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये 'भावकीतला वाद' की 'बंधूभाव'; वाचा सामन्याआधी काय म्हणाले हार्दिक-कृणाल...

हार्दिक पांड्याच्या गुजरात विरोधात कृणाल पांड्याच्या लखनौचा सामना ...

ऐतिहासिक! पांड्या बंधूमध्ये 'रनसंग्राम', मोठ्या भावानं टॉस जिंकला; नवीनला बसवलं बाकावर - Marathi News | Krunal Pandya won the toss and decided to bowl first in GT vs LSG match in IPL 2023 while Hardik Pandya said today is an emotional day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! पांड्या बंधूमध्ये 'रनसंग्राम', कृणालनं टॉस जिंकला; नवीनला बसवलं बाकावर

hardik pandya vs krunal pandya : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. ...