लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2023, LSG vs MI Live : मार्कस स्टॉयनिसच्या वादळाला कृणाल पांड्याची साथ, मुंबई इंडियन्सचा झाला घात - Marathi News | IPL 2023, LSG vs MI Live Marathi : Krunal Pandya retired hurt on 49 runs, Marcus Stoinis scored 89 runs in 47 balls with 4 fours and 8 sixes, Lucknow Super Giants 177/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्कस स्टॉयनिसच्या वादळाला कृणाल पांड्याची साथ, मुंबई इंडियन्सचा झाला घात

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या यांनी लखनौ सुपर जायंट्सचा डाव सावरला. ...

IPL 2023, LSG vs MI Live : पियूष चावलावर अम्पायर भडकले; Live मॅचमध्ये खडसावले अन् रोहित... - Marathi News | IPL 2023, LSG vs MI Live Marathi : Piyush Chawla got a warning in the last over for stepping onto the dangerous area in his follow-through | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पियूष चावलावर अम्पायर भडकले; Live मॅचमध्ये खडसावले अन् रोहित...

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

'करा किंवा मरा'चा सामना! लखनौच्या नवाबांचे मुंबईसमोर आव्हान; रोहितसेना पराभवाचा बदला घेणार? - Marathi News |  Mumbai Indians vs Lucknow Super Giants is a do or die match in IPL 2023 today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'करा किंवा मरा'चा सामना! लखनौच्या नवाबांचे मुंबईसमोर आव्हान; कोण मारणार बाजी?

LSG vs MI Playing XI : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स असा सामना होत आहे.  ...

IPL 2023, SRH vs LSG Live : १३ चेंडूंत ४४* धावा! काव्याने ज्याला संघाबाहेर केले होते, त्यानेच SRHला रडवले, Video - Marathi News | IPL 2023, SRH vs LSG Live Marathi : 6,6,6,2,1,1,4,4,1,6,1,1,2,4 vs SRH, Nicholas Pooran smashed 44*(13) and won the match for LSG, he and Marcus Stoinis hits - 6,6,W,6,6,6 vs Abhishek Sharma in an over (30 runs), watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ चेंडूंत ४४* धावा! काव्याने ज्याला संघाबाहेर केले होते, त्यानेच SRHला रडवले, Video 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सने हातातून गेलेला सामना खेचून आणला. ...

IPL 2023, SRH vs LSG Live : लखनौला धावांचा 'अभिषेक'; LSGच्या प्रेरक विजयामुळे Play Offsमधून हैदराबादचे पॅकअप! - Marathi News | IPL 2023, SRH vs LSG Live Marathi : 6,6,W,6,6,6 vs Abhishek Sharma in an over (30 runs) turning Point; LSG won, SRH out of Play offs race  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौला धावांचा 'अभिषेक'; LSGच्या प्रेरक विजयामुळे Play Offsमधून हैदराबादचे पॅकअप!

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सने खराब सुरुवातीनंतरही सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. ...

IPL 2023, SRH vs LSG Live : SRH च्या चाहत्यांचा चढला पारा, अम्पायरच्या चुकीचा गौतम गंभीरवर काढला राग - Marathi News | IPL 2023, SRH vs LSG Live Marathi : Absolute chaos! Someone from stands threw something on LSG Dugout for not giving no ball, umpires have moved towards the LSG dugout. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH च्या चाहत्यांनी LSGच्या डग आऊटवर काहीतरी फेकले, कोहलीचे नारे दिले; फुल राडा

क्लासेन व समद यांनी चांगली फटकेबाजी करून संघाला ६ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, हा सामना गाजतोय तो १९व्या षटकात झालेल्या राड्यामुळे...  ...

IPL 2023, SRH vs LSG Live : हैदराबादच्या फलंदाजांची फटकेबाजी, लखनौच्या प्रयत्नांवर फिरले पाणी - Marathi News | IPL 2023, SRH vs LSG Live Marathi : Sunrisers Hyderabad 182 runs target to Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादच्या फलंदाजांची फटकेबाजी, लखनौच्या प्रयत्नांवर फिरले पाणी

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आज प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखण्याच्याच दृष्टीने फलंदाजी केली. ...

IPL 2023, SRH vs LSG Live : कृणाल पांड्याचे सलग २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video - Marathi News | IPL 2023, SRH vs LSG Live Marathi : Two unplayable deliveries, Krunal Pandya leads from the front with a double-strik, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणाल पांड्याचे २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video 

हैदराबादच्या मैदानावर SRHसमोर आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे आणि त्यांनी ११ सामन्यांत ११ गुण ( एक सामना पावसामुळे रद्द) कमवत प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. ...