लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
Video: मुंबईला हव्या होत्या ११ धावा, लखनौच्या मालकांनी सुरू केला देवाचा धावा; कॅमेऱ्यानं सगळंच टिपलं! - Marathi News | IPL 2023 MI vs. LSG lucknow super giants team owner sanjiv goenka started praying to god in last over of mohsin khan video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला हव्या होत्या ११ धावा, लखनौच्या मालकांनी सुरू केला देवाचा धावा; कॅमेऱ्यानं सगळंच टिपलं!

IPL 2023, MI vs. LSG: ...

लखनौविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईचे कोच भडकले; गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाले... - Marathi News |  After Mumbai Indians lost by 5 runs against Lucknow Supergiants in IPL 2023, team coach Shane Bond criticized the bowlers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईचे कोच भडकले; गोलंदाजांवर फोडलं खापर

shane bond ipl coach : आयपीएल २०२३ चा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. ...

Krunal Pandya: खरंच दुखापत झाले होती का?; कृणाल पांड्याने सांगितले रिटायर्ट हर्ट होण्यामागचं नेमकं कारण...! - Marathi News | Was it really hurt?; Krunal Pandya said the real reason behind the Retired out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरंच दुखापत झाले होती का?; कृणाल पांड्याने सांगितले रिटायर्ट हर्ट होण्यामागचं नेमकं कारण...!

मुंबईविरुद्धच्या सामन्यात लखनौच्या विजयासह लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याची देखील चर्चा रंगली आहे. ...

IPL 2023, LSG vs MI: वडील १० दिवस ICU मध्ये होते, हे मी त्यांच्यासाठी केलं; LSG चा 'मॅच विनर' मोहसिन खान झाला भावुक - Marathi News | lsg vs mi ipl 2023 lucknow super giants match winner mohsin khan father was in icu for 10 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडील १० दिवस ICU मध्ये होते, हे मी त्यांच्यासाठी केलं; LSG चा 'मॅच विनर' मोहसिन खान झाला भावुक

IPL 2023, LSG vs MI: मुंबई विरुद्ध लखनौ हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. सामना जिंकला असता तर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर गेली असती. ...

IPL 2023, LSG vs MI Live : प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित नाही माहित, पण...; रोहित शर्मा पराभवानंतर बरंच बोलला - Marathi News | IPL 2023, LSG vs MI Live Marathi :  I don't know how the calculation works for Play offs,. We have to come out and win that game, Said Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित नाही माहित, पण...; रोहित शर्मा पराभवानंतर बरंच बोलला

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : थरारक विजयाची नोंद करण्यात तरबेज असलेल्या मुंबई इंडियन्सला आज पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2023, LSG vs MI Live : मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी - Marathi News | IPL 2023, LSG vs MI Live Marathi : Lucknow Super Giants Won by 5 Run(s), MOHSIN KHAN - THE HERO OF LSG, MI needed 11 in 6 balls with David and Green - 0,1,1,0,1,1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : निराशाजनक सुरुवातीनंतर लखनौ सुपर जायंट्सने धावांचा डोंगर उभा केला, तर दुसरीकडे ९० धावांची सलामी देऊनही मुंबई इंडियन्सला संघर्ष करावा लागला. ...

IPL 2023, LSG vs MI Live : सुपला, चुकला! सूर्यकुमार यादवचा 'दांडा' उडाला, MIचा फलंदाज जागेवरच बसला Video - Marathi News | IPL 2023, LSG vs MI Live Marathi : Suryakumar Yadav ( 7)  with an attempt for a flick shot and hits it straight into the stumps, Massive wicket for Yash Thakur, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपला, चुकला! सूर्यकुमार यादवचा 'दांडा' उडाला, MIचा फलंदाज जागेवरच बसला Video

लखनौचे ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी पाठवून मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेतली. पण, मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली. ...

IPL 2023, LSG vs MI Live : कृणाल पांड्याने Mumbai Indians ला उल्लू बनवलं? त्याच्या डावाने दिला घाव!  - Marathi News | IPL 2023, LSG vs MI Live Marathi : Captain Krunal Pandya walking off due to injury, he's batting on 49* runs. Do you think it is a tactical move?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणाल पांड्याने Mumbai Indians ला उल्लू बनवलं? त्याच्या डावाने दिला घाव! 

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सचे ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी पाठवून मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेतली, पण... ...