लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2025 DC vs LSG : नेमकी नवी 'लव्ह स्टोरी' फुलताना पंतला 'दिल्लीवाली जुनी गर्लफ्रेंड' भेटणार! - Marathi News | IPL 2025 DC vs LSG Match 4 Lokmat Player to Watch Rishabh Pant Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs LSG : नेमकी नवी 'लव्ह स्टोरी' फुलताना पंतला 'दिल्लीवाली जुनी गर्लफ्रेंड' भेटणार!

पंत नवी 'लव्ह स्टोरी' सुरु करत असताना आला जुन्या गर्लफ्रेंडच्या भेटीचा योग ...

IPL 2025 Reschedule : "काय झाडी काय डोंगर.." या कारणास्तव KKR वर येणार गुवाहाटीला जाण्याची वेळ! - Marathi News | IPL 2025 KKR vs LSG Match On April 6 To Move From Kolkata to Guwahati Due To Ramnavami kolkata-Police Was Not Able To Provide Security | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Reschedule : "काय झाडी काय डोंगर.." या कारणास्तव KKR वर येणार गुवाहाटीला जाण्याची वेळ!

सुरक्षिततेच्या कारणास्तव आधी ठरलेल्या नियोजनात बदल करण्याची वेळ ...

इथं पाहा IPL मधील १० कर्णधारांच्या फोटोशूटनंतर व्हायरल होणाऱ्या काही भन्नाट मीम्स - Marathi News | Ruturaj Gaikwad Serving Water Bottle Ajinkya Rahane Here Top Funny Memes After IPL All 10 Captains Photoshoot With The Trophy Ahead Of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इथं पाहा IPL मधील १० कर्णधारांच्या फोटोशूटनंतर व्हायरल होणाऱ्या काही भन्नाट मीम्स

या फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सची बरसात तर पाहायला मिळतेच. पण यावरून काही भन्नाट मीम्सही चर्चेत आहेत. ...

IPL 2025: LSG ला धक्का! ८ कोटींचा स्टार क्रिकेटर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार - Marathi News | Big blow to LSG star pacer Akash Deep worth 8 crores likely to miss first few IPL 2025 games due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: LSG ला धक्का! ८ कोटींचा स्टार क्रिकेटर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

Big Blow to LSG, IPL 2025: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेतच झाली होती दुखापत ...

पुन्हा तसेच प्रपोज! ती आली अन् झहीर खानला करुन दिली २० वर्षांपूर्वीच्या पहिल्या प्रेमाची आठवण  - Marathi News | Fan who proposed Zaheer Khan on TV returns with another proposal after 20 years Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा तसेच प्रपोज! ती आली अन् झहीर खानला करुन दिली २० वर्षांपूर्वीच्या पहिल्या प्रेमाची आठवण 

२० वर्षांपूर्वी मिस्ट्री गर्लचं प्रपोजल झहीर खानच्या फ्लाइंग किसमुळे चांगलेच गाजले ...

रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार - Marathi News | IPL 2025 Aussie All Rounder Mitchell Marsh Cleared To Play For Rishabh Pant Led LSG But Only As Batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार

हा खेळाडू नॅशनल ड्युटीसाठी उपलब्ध झाला नव्हता, पण आता तो आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशाची परतफेड करायला तयार आहे. पण ...

IPL 2025: केएल राहुलने नाकारली दिल्ली कॅपिटल्सची 'कॅप्टन्सी'ची ऑफर ! नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2025 KL Rahul rejected Delhi Capitals Captaincy offer wants to play only as player Axar Patel will take charge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: केएल राहुलने नाकारली दिल्ली कॅपिटल्सची 'कॅप्टन्सी'ची ऑफर ! नेमकं काय घडलं?

KL Rahul Delhi Capitals Captaincy : रिषभ पंतला संघातून करारमुक्त केल्यावर राहुलला कर्णधार केले जाण्याची सर्वाधिक चर्चा होती ...

IPL 2025 पूर्वी LSG ला मोठा झटका; ११ कोटींचा खेळाडू सुरुवातीच्या 'इतक्या' सामन्यांना मुकणार - Marathi News | IPL 2025 Big blow to Lucknow Super Giants as 11 crores pacer Mayank Yadav to miss fist half of the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 पूर्वी LSG ला मोठा झटका; ११ कोटींचा खेळाडू सुरुवातीच्या 'इतक्या' सामन्यांना मुकणार

Big Blow to Lucknow Super Giants : स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्स संघासाठी एक वाईट बातमी आली आहे ...