इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे अनेक देशांना गॅस आणि तेल टंचाईच्या झळा बसत आहेत. भारतातही एलपीजी आणि तेल टंचाई जाणवत असल्याची परिस्थिती जमिनीवर दिसत आहे. अशात पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशातील जनतेला एक आवाहन केले. ...
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाली. व्यावसायिक गॅसमध्ये कपात केली गेली. मात्र, आता एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, आणखी एक जहाज भारतात दाखल झाले आहे. ...
- पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने अनेक पंप बंद : सकाळ-संध्याकाळी गर्दीत वाढ; नेहमीपेक्षा जास्त ग्राहक; पुरवठा नियमित असूनही जादा इंधन भरण्यामुळे जाणवतोय तुटवडा ...
शासनाने २० टक्के व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली असली, तरी गेल्या १५ दिवसांत एकही सिलिंडर उपलब्ध झाला नसल्याने हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहे ...
LPG Price Today: युद्धाच्या परिस्थितीमुळे भारताला एलपीजी (LPG) आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपला ६० टक्के एलपीजी आखाती देशांतून मागवतो, परंतु युद्धामुळे हा मार्ग प्रभावित झाला आहे. ...