लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई

Lpg gas crisis, Latest Marathi News

LPG टंचाईवर केंद्राचा 'मास्टरस्ट्रोक'! ५० लाख घरांना मिळणार नवीन 'पीएनजी' कनेक्शन; काय आहे योजना? - Marathi News | Govt Targets 5 Million New PNG Connections Amid Global LPG Supply Disruptions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG टंचाईवर केंद्राचा 'मास्टरस्ट्रोक'! ५० लाख घरांना मिळणार नवीन 'पीएनजी' कनेक्शन; काय आहे योजना?

New PNG Connections : शहरी भागांमध्ये विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून, LPG कडून PNG कडे टप्प्याटप्प्याने संक्रमण करण्याबाबत व्यापक एकमत आहे. ...

Pune Crime : बेकायदा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री करणाऱ्या हिंजवडीतील गॅस एजन्सीला दणका - Marathi News | Pune Crime Gas agency in Hinjewadi busted for selling cylinders illegally and at high prices | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेकायदा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री करणाऱ्या हिंजवडीतील गॅस एजन्सीला दणका

- पुरवठा आणि वितरण तत्काळ प्रभावाने बंद; नियमभंगावर जिल्हा प्रशासनाची कारवाई ...

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा कडक पहारा; भारतासह फक्त 'या' ६ देशांच्या जहाजांनाच परवानगी - Marathi News | Strait of Hormuz Update Iran Grants Safe Passage to India, China, and Russia Amid War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा कडक पहारा; भारतासह फक्त 'या' ६ देशांच्या जहाजांनाच परवानगी

Strait of Hormuz access : एलपीजी पुरवठ्याबाबतच्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी आनंदाची बातमी अशी आहे की, इराणने या सुरक्षित मार्गाचा वापर करण्याची परवानगी असलेल्या मोजक्या मित्रराष्ट्रांच्या गटामध्ये भारताचा समावेश केला आहे. ...

पीएनजीसाठीच्या अटी, शर्ती शिथिल : मुख्यमंत्री - Marathi News | Terms and Conditions for PNG Relaxed says CM Devendra fadnavis Cylinder Gas Supply Running Smoothly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएनजीसाठीच्या अटी, शर्ती शिथिल : मुख्यमंत्री

सिलिंडर गॅसचा पुरवठा सुरळीत, टाळेबंदीची अफवा ...

गॅसटंचाईचा पहिला बळी अकोल्यात; सिलिंडरसाठी रांगेत असताना माजी सरपंचाचा मृत्यू - Marathi News | First victim of gas shortage in Akola; Former sarpanch dies while waiting in line for cylinder | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गॅसटंचाईचा पहिला बळी अकोल्यात; सिलिंडरसाठी रांगेत असताना माजी सरपंचाचा मृत्यू

वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

नागपुरात गॅससाठी अर्धा किलोमीटर लांब रांगा; संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता - Marathi News | Half a kilometer long queue for gas in Nagpur; Angry citizens block the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गॅससाठी अर्धा किलोमीटर लांब रांगा; संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता

Nagpur : राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच आता सामान्य जनतेला गॅस सिलिंडरसाठीही पायपीट करावी लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरात आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. ...

छ. संभाजीनगरच्या २३ गॅस एजन्सींवर महसूल प्रशासनाचा 'वॉच'; काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय - Marathi News | Revenue administration keeps a watch on 23 gas agencies of Chhatrapati Sambhajinagar; Administration's big decision to prevent black market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरच्या २३ गॅस एजन्सींवर महसूल प्रशासनाचा 'वॉच'; काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय

गॅस एजन्सींवरील गर्दी आणि ओटीपी घोटाळा रोखण्यासाठी कडक पावले. ...

तेल, LPG अन् खत सोडाच, होर्मुझ बंद असल्यानं भारतासमोर नवं आव्हान; मोठ्या स्वप्नाला संकटानं घेरलं - Marathi News | Apart from oil, LPG and fertilizers, India faces a new challenge as Hormuz is closed; A big dream semiconductor mission is surrounded by crisis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल, LPG अन् खत सोडाच, होर्मुझ बंद असल्यानं भारतासमोर नवं आव्हान; मोठ्या स्वप्नाला संकटानं घेरलं