लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

कौटुंबिक वादाचा भडका! पतीने गॅस सिलिंडर आणला नाही म्हणून पत्नीने प्यायले विष - Marathi News | Family dispute erupts! Wife drinks poison as husband doesn't bring gas cylinder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौटुंबिक वादाचा भडका! पतीने गॅस सिलिंडर आणला नाही म्हणून पत्नीने प्यायले विष

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये पतीने ३ दिवस गॅस सिलिंडर न आणल्याने संतापलेल्या पत्नीने फिनाईल प्यायले. ...

LPG Gas Crisis : बेकरी उद्योगालाही महागाईच्या झळा; पाव, खारी, टोस्टची दरवाढ  - Marathi News | pune news LPG Gas Crisis bakery industry also hit by inflation; Prices of bread, khari, toast increase | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :LPG Gas Crisis : बेकरी उद्योगालाही महागाईच्या झळा; पाव, खारी, टोस्टची दरवाढ 

गॅस सिलिंडरअभावी जिल्ह्यातील ७० टक्के बेकऱ्या बंद ...

सिलिंडरची चिंता कशाला? आता बायोगॅसला मिळतंय अनुदान, कसा घ्याल फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | Why worry about cylinders? Now biogas is getting subsidy, how to take advantage? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिलिंडरची चिंता कशाला? आता बायोगॅसला मिळतंय अनुदान, कसा घ्याल फायदा? वाचा सविस्तर

biogas anudan yojana आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ...

पीएनजी कनेक्शन घ्या, अन्यथा सिलिंडर बंद होणार; ३० जूनपर्यंतची मुदत - Marathi News | Switch to PNG or Face LPG Disconnection Minister Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएनजी कनेक्शन घ्या, अन्यथा सिलिंडर बंद होणार; ३० जूनपर्यंतची मुदत

युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. ...

१६ मंदिरांना गॅस सिलिंडर द्या! लोढा यांचे भुजबळ यांना पत्र; झुकते माप दिले नसल्याचे स्पष्टीकरण - Marathi News | Minister Mangal Prabhat Lodha Seeks Gas Cylinders for 16 Jain Temples | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ मंदिरांना गॅस सिलिंडर द्या! लोढा यांचे भुजबळ यांना पत्र; झुकते माप दिले नसल्याचे स्पष्टीकरण

१६ जैन मंदिरांना प्रत्येकी ५ गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी ...

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, पण एलपीजीचा ठणठणाट - Marathi News | Petrol and diesel supply is smooth in Chhatrapati Sambhajinagar, but LPG supply is disrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, पण एलपीजीचा ठणठणाट

जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाराऱ्यानंतर काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर ...

मोठी चोरी! परभणी जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या गोडावूनवर दरोडा; ५५ टाक्यांसह गाडीही पळवली - Marathi News | Big theft! Robbery at a gas cylinder depot in Parbhani district; 55 tanks and a car were also stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी चोरी! परभणी जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या गोडावूनवर दरोडा; ५५ टाक्यांसह गाडीही पळवली

खवणे पिंपरी येथील गोडावूनमधून ५५ गॅस सिलिंडर लंपास; शटर तोडून चोरट्यांचा डल्ला. ...

LPG Gas Crisis: गॅसटंचाईचा सर्वसामान्यांना फटका; वडापाव-पोहे-शिरा दरांमध्ये वाढ, रोजच्या जेवण, नाश्त्याचे गणित बिघडले - Marathi News | Gas shortage hits common people; Vadapav-pohe-shira prices increase, daily meal, breakfast calculations get messed up | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :LPG Gas Crisis: गॅसटंचाईचा सर्वसामान्यांना फटका; वडापाव-पोहे-शिरा दरांमध्ये वाढ, रोजच्या जेवण, नाश्त्याचे गणित बिघडले

LPG Gas Shortage: पिंपरी चिंचवडमध्ये नोकरदार व विद्यार्थी असे सुमारे पाच लाख नागरिक नाश्ता व जेवणासाठी हॉटेल व मेसवर अवलंबून आहेत ...