लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

गॅस सिलिंडर महागल्याचा निषेध; काँग्रेसने चूल मांडून शिजवला भात - Marathi News | protesting against the rise in gas cylinder prices goa congress cooked rice on a stove | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गॅस सिलिंडर महागल्याचा निषेध; काँग्रेसने चूल मांडून शिजवला भात

दरवाढ मागे घेऊन अनुदान पूर्ववत देण्याची केली मागणी : सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी ...

सिलिंडरसाठी रांगा, वितरण सुरळीत; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन - Marathi News | queues for cylinders in goa distribution smooth appeal not to fall prey to rumors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिलिंडरसाठी रांगा, वितरण सुरळीत; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

घरगुती वापराचे सिलिंड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ...

LPG Gas Crisis : गॅसटंचाईची हिंजवडी आयटी पार्कला झळ; घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना - Marathi News | pimpari-chinchwad LPG Gas Crisis Gas shortage hits Hinjewadi IT Park; Instructions to bring lunch boxes from home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅसटंचाईची हिंजवडी आयटी पार्कला झळ; घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना

- कंपन्यांच्या कॅन्टीनमधील मेनूतील खाद्यपदार्थांमध्ये घट : कर्मचाऱ्यांच्या ‘पीजी’तील मेससेवाही विस्कळीत ...

LPG Gas Crisis : घरपोहोच सिलिंडर मिळेना...; काळ्याबाजारात घरगुती सिलिंडर थेट दोन हजारांना - Marathi News | LPG Gas Crisis Domestic cylinders are sold for two thousand in the black market. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis : घरपोहोच सिलिंडर मिळेना...; काळ्याबाजारात घरगुती सिलिंडर थेट दोन हजारांना

- जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक कारवाईच्या आदेशानंतरही साठेमारी अन् चढ्या दराने विक्री; गॅस वितरण केंद्रासमोर नागरिकांच्या रांगा ...

LPG Gas Crisis : गॅसटंचाईमुळे शहरात मातीच्या चुलींना पुन्हा वाढली मागणी - Marathi News | pune news LPG Gas Crisis Demand for clay stoves has increased again in the city due to gas shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis : गॅसटंचाईमुळे शहरात मातीच्या चुलींना पुन्हा वाढली मागणी

- सध्या हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांकडून चुलीला मागणी वाढली आहे. ...

LPG Gas Crisis : गॅस सिलिंडर टंचाईचा भाजी खरेदीला ही 'ब्रेक';मार्केटयार्डात पालेभाज्या शिल्लक - Marathi News | pune news LPG Gas Crisis Gas cylinder shortage puts a 'break' on vegetable purchases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis : गॅस सिलिंडर टंचाईचा भाजी खरेदीला ही 'ब्रेक';मार्केटयार्डात पालेभाज्या शिल्लक

- गेल्या दोन दिवसांत अनेक हॉटेल व खानावळी बंद राहिल्याने मार्केटयार्डातून होणारी भाज्यांची खरेदी सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घसरली ...

होर्मुझमधून LPG टँकर बाहेर येत होते, तेव्हा भारताच्या युद्धनौका काय करत होत्या? फोटो आला समोर... - Marathi News | LPG Tanker Escort: What were Indian warships doing when LPG tankers were coming out of Hormuz? Photo surfaced... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होर्मुझमधून LPG टँकर बाहेर येत होते, तेव्हा भारताच्या युद्धनौका काय करत होत्या? फोटो आला समोर...

Indian Navy Escorts LPG Tanker: आखाती तणावात भारतीय नौदलाची मोठी कामगिरी. शिवालिक आणि नंदा देवी या गॅस टँकर्सना ओमानच्या आखातात सुरक्षा कवच दिले. वाचा सविस्तर बातमी. ...

डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी - Marathi News | Donald Trump on Hormuz Strait: Donald Trump's mouthpiece! China and Britain refuse to send warships; Iran blocks US-Israeli ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी

Donald Trump on Hormuz Strait: आखाती देशांत तणाव वाढला! ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे, तर इराणने अमेरिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर. ...