लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

'होर्मुझ'वरून ट्रम्प यांची कोंडी, मदतीला कुणीही येईना; भारतात एक इंधन जहाज पोहोचलं, दोन आज पोहोणार!  - Marathi News | Trump's dilemma over 'Hormuz', no one will come to help; One fuel ship has reached India, two will arrive today! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'होर्मुझ'वरून ट्रम्प यांची कोंडी, मदतीला कुणीही येईना; भारतात एक इंधन जहाज पोहोचलं, दोन आज पोहोणार! 

जहाजांचा मार्ग ठप्पच, इंधनटंचाई अधिक तीव्र; इराण म्हणते, शत्रूंची जहाजे रोखणार... ...

मोठी बातमी! एलपीजीचा मोठा साठा घेऊन 'शिवालिक' जहाज मुंद्रा बंदरात दाखल, लवकरच दुसरी गूड न्यूज! - Marathi News | Relief for India: LPG carrier vessel Shivalik to reach Mundra Port in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! एलपीजीचा मोठा साठा घेऊन 'शिवालिक' जहाज मुंद्रा बंदरात दाखल, लवकरच दुसरी गूड न्यूज!

Shivalik Vessel reach Mundra Port: मध्य पूर्वेतील संघार्षाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली. ...

"मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का?" LPG टंचाईवरुन उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray Slams Govt Over Gas Shortage Claims 40 percent of Mumbai Restaurants Shut Down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का?" LPG टंचाईवरुन उद्धव ठाकरेंची टीका

गॅस टंचाई कुठेही नाही तर लोक रस्त्यावर का दिसत आहेत? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

LPG Crisis: आता एलपीजी सिलिंडरची चिंता सोडा! गॅस टंचाईबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | LPG Crisis: Now stop worrying about LPG cylinders! State government's big decision regarding gas shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता एलपीजी सिलिंडरची चिंता सोडा! गॅस टंचाईबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Chhagan Bhujbal on LPG Shortage: राज्यातील गॅस सिलिंडरचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

कॅफे आहे की 'वसुली भाई'; ज्या गोष्टीसाठी गॅसची गरज नाही, त्यावरही घेतले ५ टक्के Gas Crisis शुल्क - Marathi News | Is it a cafe or 'Vasuli Bhai'; 5 percent Gas Crisis fee is charged even on things that do not require gas | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कॅफे आहे की 'वसुली भाई'; ज्या गोष्टीसाठी गॅसची गरज नाही, त्यावरही घेतले ५ टक्के Gas Crisis शुल्क

गॅस टंचाईमुळे रेस्टॉरंट आणि कॅफे व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे. पण, या संकट काळात वसुलीचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. एक बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. ...

'भारताकडे कच्चे तेल आणि LPG चा मुबलक साठा', केंद्र सरकारची मोठी माहिती - Marathi News | Fuel Crisis: 'Abundant stocks of crude oil and LPG', government information in the wake of the oil crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताकडे कच्चे तेल आणि LPG चा मुबलक साठा', केंद्र सरकारची मोठी माहिती

Fuel Crisis: आखाती देशातून तेल आणि LPG ची जहाजे भारताकडे रवाना! ...

LPG vs PNG: पीएनजी कनेक्शन कसं घ्यायचं? जाणून घ्या सिलिंडर स्वस्त पडतो की पाइपलाइन गॅस! - Marathi News | LPG vs PNG: Which is Cheaper? How to get LPG Gas Connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएनजी कनेक्शन कसं घ्यायचं? जाणून घ्या सिलिंडर स्वस्त पडतो की पाइपलाइन गॅस!

How to get PNG Connection: मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम आता भारताच्या इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. अशा वेळी पीएनजी (पाइपलाइन गॅस) हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ...

गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस - Marathi News | New LPG Gas Cylinder Rules March 2026: Price Hike to 965 and 45-day Refill Gap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस

LPG cylinder new rules: भारतात एलपीजी गॅस सिलिंडर्ससंदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ...