धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...
लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले. ...