लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोअर परेल

लोअर परेल

Lower parel, Latest Marathi News

पादचाऱ्यांसाठी पूल खुला होणार? - Marathi News | Will the pool open for pedestrians? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पादचाऱ्यांसाठी पूल खुला होणार?

लोअर परळ पुलाची पुन्हा तपासणी; पालिका, रेल्वे प्रशासनात पुनर्बांधणीबाबत दुमत ...

LowerParel Bridge Closed: भिंत कोसळून अपघाताची भीती; लोअर परळ पुलाखालील रस्ता धोक्याचा - Marathi News | LowerParel Bridge Closed: wall collapse fears accidents; Road under the Lower Parel Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LowerParel Bridge Closed: भिंत कोसळून अपघाताची भीती; लोअर परळ पुलाखालील रस्ता धोक्याचा

Lower Parel Bridge Closed अजून एका अपघाताची वाट पाहणार का रेल्वे प्रशासन ? ...

...तर पूल उभारणीला दोन वर्षे लागणार! - Marathi News | ... the construction of the bridge will take two years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर पूल उभारणीला दोन वर्षे लागणार!

रेल्वे, महापालिका यांच्यात जुंपली; समन्वयाच्या अभावामुळे लोअर परळ पुलाच्या कामाची लटकंती ...

लोअर परळमध्ये फेरीवाले-टॅक्सीचालक ‘आमने-सामने’ - Marathi News | Fearless-taxi driver 'face-to-face' in Lower Parel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळमध्ये फेरीवाले-टॅक्सीचालक ‘आमने-सामने’

लोअर परळ पूल वाहतुकीसाठी बंद : शेअर टॅक्सीचा मार्ग बदलला, रेल्वे प्रवाशांना करावी लागणार ८ ते १० मिनिटांची पायपीट ...

Lower Parel Bridge Closed : लोअर परेल पुलावरून रेल्वे प्रशासन आणि महापालिका आमने-सामने - Marathi News | Railway Administration and Municipal Corporation Dispute from Lower Parel Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge Closed : लोअर परेल पुलावरून रेल्वे प्रशासन आणि महापालिका आमने-सामने

Lower Parel Bridge Closed : रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका या पुलाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ...

Lower Parel Bridge - यंत्रणा हतबल, लोअर परेलजवळ RPF जवान होणार तैनात - Marathi News | Lower Parel Bridge - Machinery will be deployed near Hatpur, RPL personnel near Lower Parel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge - यंत्रणा हतबल, लोअर परेलजवळ RPF जवान होणार तैनात

धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...

Lower Parel Bridge Closed: जीव मुठीत घेऊनच नोकरदारांनी शोधली वाट - Marathi News | Lower Parel Bridge Closed: See how employees found their alternative way to office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge Closed: जीव मुठीत घेऊनच नोकरदारांनी शोधली वाट

लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले. ...

Lower Parel Bridge Closed : लोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी - Marathi News | Lower Parel Bridge Closed for repairs as it was found unfit during a safety audit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lower Parel Bridge Closed : लोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी

लोअर परळ स्थानकाबाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी ...