लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोअर परेल

लोअर परेल

Lower parel, Latest Marathi News

VIDEO : लोअर परळ स्थानकाजवळील जीर्ण पुलाचे गर्डर काढण्याच्या कामास सुरुवात - Marathi News | The beginning of the work of removal of the old bridge near the Lower Parel station | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :VIDEO : लोअर परळ स्थानकाजवळील जीर्ण पुलाचे गर्डर काढण्याच्या कामास सुरुवात

मुंबई - लोअर परळ स्थानकाजवळ असलेल्या आणि धोकादायक बनलेल्या पुलाचे गर्डर काढण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी मोठ्या ... ...

लोअर परळ पुलाच्या कामासाठी २ फेब्रुवारीला ११ तासांचा मेगाब्लॉक - Marathi News | For the work of Lower Parel Bridge on February 2, a 11-hour megablock on February 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पुलाच्या कामासाठी २ फेब्रुवारीला ११ तासांचा मेगाब्लॉक

रात्री १० पासून सकाळी ९ वाजेपर्यंत चालणार काम; चर्चगेट ते वांद्रेदरम्यान धिम्या मार्गावरील लोकलसेवा बंद ...

लोअर परळ येथील पुलाच्या कामामुळे होणार प्रवाशांचे हाल, 11 तासांचा मेगाब्लॉक - Marathi News | Mumbai Train Update: 11 Hours Mega Block On 2nd And 3rd Feb Due LowerParel Bridge Work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ येथील पुलाच्या कामामुळे होणार प्रवाशांचे हाल, 11 तासांचा मेगाब्लॉक

लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी व इतर कामासाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...

लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाचे तोडकाम ६० टक्के पूर्ण - Marathi News |  The bridge near the Lower Parel station is 60 percent complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाचे तोडकाम ६० टक्के पूर्ण

लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या तोडकाम काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. १०० वर्षे जुना असलेला लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी जुलै महिन्याच्या अखेरपासून वाहन, तसेच पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. ...

टेलिकॉम केबलमुळे लोअर परळ पुलाचे काम लटकणार - Marathi News | lower Parel Bridge work will stop due to telecommunication cable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेलिकॉम केबलमुळे लोअर परळ पुलाचे काम लटकणार

लोअर परळ पुलाच्या पाडकामात आता नवीन पेच निर्माण झाला आहे. पुलावरील केबल्स हटवून त्या रेल्वे रुळाखालून टाकण्यात येणार आहेत. याकरिता देखभाल-दुरुस्ती निधीची आवश्यकता असल्याचे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे. ...

पर्यायी मार्र्गांअभावी रखडणार पुलांची दुरुस्ती - Marathi News | Repair of bridges to be kept due to alternative marangs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यायी मार्र्गांअभावी रखडणार पुलांची दुरुस्ती

​​​​​​​महापालिकेने केलेल्या पाहणीत मुंबईतील १८ पुलांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे ...

लोअर परळ येथील पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला - Marathi News | Lower Parel bridge work news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ येथील पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला

लोअर परळ येथील जीर्ण पुलाच्या पुनर्बांधणीचा तिढा अखेर सुटला आहे.  ...

पूल पाडण्याची पूर्वतयारी सुरू - Marathi News | Pre-polling begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूल पाडण्याची पूर्वतयारी सुरू

लोअर परळ पुलाच्या प्रत्यक्ष पाडकामाला दोन दिवसांत प्रारंभ ...