लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

इन्स्टावर फुलले आठव्या वर्गातील मुलीचे प्रेम; प्रियकरासोबत जात होती मुंबईला; टीसीच्या समयसूचकतेमुळे बचावली - Marathi News | The eighth grade girl was going to Mumbai with her boyfriend; Saved due to TC's timeliness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इन्स्टावर फुलले आठव्या वर्गातील मुलीचे प्रेम; प्रियकरासोबत जात होती मुंबईला; टीसीच्या समयसूचकतेमुळे बचावली

Nagpur News इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलेली अवघ्या १३ वर्षांची मुलगी आपल्या प्रियकरासोबत मुंबईला जात असताना, टीसीच्या प्रसंगावधानतेमुळे वाचली. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...

Teenage Love: सुंदर क्लासमेटला इम्प्रेस करण्यासाठी तो शिकला फ्रेंच, पण नंतर समजलं की ती तर होती जर्मन - Marathi News | Teenage Love: He learned French to impress his beautiful classmate, but later realized that she was German | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुंदर क्लासमेटला इम्प्रेस करण्यासाठी तो शिकला फ्रेंच, नंतर समजलं की ती तर होती जर्मन, मग...

Teenage Love: टीनएजमधील प्रेम हे जेवढं निरागस असतं, तेवढंच सुंदरही असतं. तेव्हा आपल्या तथाकथित प्रेमाला इम्प्रेस करण्यासाठी हे बालप्रियकर बऱ्याच गमतीजमती करत असतात. अशाच एका प्रकारातून घडलेली गमतीदार घटना समोर आली आहे. ...

अमर प्रेम! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Immortal love! Seeing her husband's body, the wife also gave up her life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमर प्रेम! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार

Love Story News: राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. ...

‘एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Young woman from Ahmednagar commits suicide by hanging in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापुरात गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीचा तीन वर्षापूर्वी गावातच एकाशी विवाह झाला आहे. मात्र आत्महत्या केलेल्या तरुणाशी गेले काही वर्षे प्रेमसंबध होते. ...

‘ते’ दोघे पळाले अन् सापडलेही; कडाक्याच्या थंडीने प्रेमज्वर पळाला - Marathi News | ‘They’ both escaped and were found; love story | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ते’ दोघे पळाले अन् सापडलेही; कडाक्याच्या थंडीने प्रेमज्वर पळाला

Nagpur News आजुबाजुला राहणारे अल्पवयीन प्रेमीयुगुल घरातून पळून गेले. ते लक्षात आल्यानंतर पालक आणि पोलिसांनी त्यांची शोधाशोध केली. पहाटेच्या वेळी ते गावाजवळच्या बसस्थानकावर झोपलेले आढळले. ...

हम दिल दे चुके सनम... पतीनेच प्रियकरासोबत लावून दिलं पत्नीचं लग्न - Marathi News | Hum dil de chuke sanam ... the husband arranged the marriage of the wife with the lover in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम दिल दे चुके सनम... पतीनेच प्रियकरासोबत लावून दिलं पत्नीचं लग्न

बंगळुरू येथील युवकाशी संबंधित ही घटना असून 26 डिसेंबर रोजी पतीने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत. ...

लग्न झालेल्या तरुणाची इंस्टाग्रामवर तरुणीसोबत रंगली 'मैत्री', हॉटेलच्या रूममध्ये भेटायला गेला, निघाली 'पत्नी' - Marathi News | Chennai Married man reached to meet instagram friend in hotel room that friend was his wife | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न झालेल्या तरुणाची इंस्टाग्रामवर तरुणीसोबत रंगली 'मैत्री', हॉटेलच्या रूममध्ये भेटायला गेला, निघाली 'पत्नी'

हा तरुण आपल्या सोशल मीडिया मित्राला भेटण्यासाठी संबंधित हॉटेलच्या खोलीत गेला आणि तेथे आपल्या पत्नीला पाहून त्याला धक्काच बसला. ...

घरजावई म्हणून राहायला आला, सासूच्या प्रेमात वेडा झाला; पुढे भलताच प्रकार केला - Marathi News | Mother in law fall in love with son in law they ran away from howrah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरजावई म्हणून राहायला आला, सासूच्या प्रेमात वेडा झाला; पुढे भलताच प्रकार केला

तो अनेक महिन्यांपासून घर जावई म्हणून राहू लागला होता आणि याच दरम्यान सासू आणि जावयात जवळीक वाढली. ...