मुलींचं मन जिंकणं काही सोपं काम नाहीये. पण काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं गेलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. मुलींचं मन जिंकण्यासाठी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. ...
प्रत्येकालाच आपल्या पार्टनरमध्ये वेगवेगळ्या क्वॉलिटी असण्याची अपेक्षा असते, पण यातील काही अशा असता ज्या फार कॉमन असतात. हे गुण प्रत्येक मुलीला आपल्या पार्टनरमध्ये हवे असतात. ...