लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

अरे देवा! प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या, मनाला चटका लावणारी लव्हस्टोरी - Marathi News | Boyfriend commits suicide to save his girlfriend from honour killing in Tamilnadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या, मनाला चटका लावणारी लव्हस्टोरी

प्रेयसीला काहीच व्हायला नको. मी स्वत:च आत्महत्या करतो. असं म्हणत २५ वर्षीय तरूणाने अंगावर पेट्रोल घेऊन पेटवून घेत आत्महत्या केली.  ...

"गर्लफ्रेंडचं लग्न थांबवलं नाही, तुम्हाला शाप लागेल"; संतापलेल्या प्रियकराने काढला मुख्यमंत्र्यांवर राग - Marathi News | Twitter User Pankaj Kumar Gupta Now Angry On Cm Nitish Kumar, For Not Stopping Girlfriend Wedding | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"गर्लफ्रेंडचं लग्न थांबवलं नाही, तुम्हाला शाप लागेल"; संतापलेल्या प्रियकराने काढला मुख्यमंत्र्यांवर राग

आज माझ्या डोळ्यासमोर माझ्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झालं परंतु तुम्ही काहीच केले नाही असं त्याने म्हटलं ...

प्रेमासाठी 'त्याने' तोडला जिल्हाबंदीचा अडसर - Marathi News | He broke the district lockdown for love | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रेमासाठी 'त्याने' तोडला जिल्हाबंदीचा अडसर

Bhandara news प्रेमासाठी जिल्हाबंदीचे लॉकडाऊन तोडणाऱ्या अल्पवयीन प्रेमी युगलाला चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सध्या त्यांची प्रेमकहाणी परिसरात चर्चेत आहे. ...

एकतर्फी प्रेमातून युवकाने गुप्तीने भोसकून युवतीची केली निर्घृण हत्या  - Marathi News | Out of one-sided love, the young boy stabbed and brutally killed the young girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून युवकाने गुप्तीने भोसकून युवतीची केली निर्घृण हत्या 

Murder Case : आकाशने सुवर्णाच्या पोटात गुप्तीने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

गर्लफ्रेंडच्या वादात युवकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on a youth in a girlfriend dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्लफ्रेंडच्या वादात युवकावर प्राणघातक हल्ला

girlfriend dispute youth assualted, crime news गर्लफ्रेंडच्या वादात एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जरीपटकातील समतानगरात घडली. जखमी झालेला मंगेश लाढे (२७) हा समतानगरातील असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ...

अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ  - Marathi News | Unique wedding! Accused of rape get married with the victim at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ 

Marriage in Police station : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी आणि पीडित या दोघांमध्ये तडजोड झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...

प्रेमासाठी कायपण! बिल गेट्स यांनी लग्नाआधी मेलिंडासमोर आपल्या गर्लफ्रेन्डबाबत ठेवली होती 'ही' एक अट.... - Marathi News | Bill Gates took getaways with his ex girlfriend after marriage to Melinda | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी कायपण! बिल गेट्स यांनी लग्नाआधी मेलिंडासमोर आपल्या गर्लफ्रेन्डबाबत ठेवली होती 'ही' एक अट....

Bill Gates Girlfriend : फार कमी लोकांना माहीत आहे की, मेलिंडा गेट्ससोबत लग्न करण्याआधी बिल यांची एक गर्लफ्रेन्ड होती. तिचं नाव होतं एन विनब्लॅड. ...

जेव्हा बिल गेट्स म्हणाले होते, 'माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होती, तेव्हा मेलिंडाचे होते अनेक बॉयफ्रेन्ड' - Marathi News | When Bill Gates said, 'I had Microsoft, Melinda had many boyfriends' in Netflix documentry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा बिल गेट्स म्हणाले होते, 'माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होती, तेव्हा मेलिंडाचे होते अनेक बॉयफ्रेन्ड'

Bill Gates Divorce : बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी २७ वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नुकतीच त्यांनी तशी घोषणा केली. ...