लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

शिक्षिकेच्या नावाने लिहीली प्रेम कविता? सरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | A love poem written in the name of a teacher? A case of molestation has been filed against Sir in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षिकेच्या नावाने लिहीली प्रेम कविता? सरांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेत कार्यरत असलेल्या ५२ वर्षीय इसमाने प्रेम कविता लिहीली. ही कविता सोशल मिडीयावर विवाहित शिक्षिकेच्या नावाने व्हायरल केली ...

पुण्यातील उद्यानात Couples ला प्रवेश बंदीचा निर्णय मागे; अश्लील वर्तन रोखण्यासाठी सीसीटीव्ही - Marathi News | Decision to ban couples from entering Pune park reversed But CCTV to prevent obscene behavior | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उद्यानात Couples ला प्रवेश बंदीचा निर्णय मागे; अश्लील वर्तन रोखण्यासाठी सीसीटीव्ही

पक्षीनिरिक्षण केंद्राच्या प्रवेशव्दारावर महापालिका उद्यान विभागाच्या वतीने कपल्स नॉट अलाऊडचा फलक लावण्यात आला होता ...

‘Couples Not Allowed’ महापालिकेचा निर्णय; पुण्यात प्रेमाला जागा नाही? - Marathi News | Couples Not Allowed municipal decision No place for love in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘Couples Not Allowed’ महापालिकेचा निर्णय; पुण्यात प्रेमाला जागा नाही?

बागांमध्ये जोडप्यांना बंदी असल्यावर प्रेमी युगलांनी जायचं तरी कुठे ...

अखेर जुन्या चिट्ठीने केला उलगडा; प्रेमात धोका मिळाल्याने तरुणीची आत्महत्या - Marathi News | Finally the old letter revealed; Suicide of a young woman due to danger in love | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर जुन्या चिट्ठीने केला उलगडा; प्रेमात धोका मिळाल्याने तरुणीची आत्महत्या

Gadchiroli News प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्या केली. तिने लिहिलेली चिट्ठी सापडल्यानंतर प्रियकराला अटक करण्यात आली. ...

२१ वर्षाच्या मुलीचे जडले ५० वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम, लव्हस्टोरीमध्ये आला ट्विस्ट... - Marathi News | Trending Love Story : A 21-year-old girl falls in love with a 50-year-old man, then there is a twist in the love story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२१ वर्षाच्या मुलीचे जडले ५० वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम, लव्हस्टोरीमध्ये आला ट्विस्ट...

Trending Love Story : या दोघांना पाहून अनेकदा ते बापलेक आहेत की काय असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला ...

पहिले प्रेम विसरताच येईना! आयटी इंजिनिअरनं असं काही केलं की कायद्याच्या कचाट्यात अडकला - Marathi News | Pursuing a married girlfriend even after a breakup The IT engineer did something that got stuck in the thick of the law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिले प्रेम विसरताच येईना! आयटी इंजिनिअरनं असं काही केलं की कायद्याच्या कचाट्यात अडकला

तक्रारदार तरुणी आणि आरोपी शुभम पुंड हे पूर्वी एकाच ठिकाणी काम करायचे ...

नवरा-बायकोचं प्रेम आणि नात्यातला रोमांस कायम राहावा म्हणून बदला स्वतःच्या ५ सवयी - Marathi News | 5 habits to make your relationship long-lasting : Change your own 5 habits to keep your husband-wife love and romance in the relationship | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा-बायकोचं प्रेम आणि नात्यातला रोमांस कायम राहावा म्हणून बदला स्वतःच्या ५ सवयी

5 habits to make your relationship long-lasting : जोडीदाराशी नाते चांगले असावे असं वाटत असले तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्या ...

डिवोर्स पार्टी देण्यासाठी गेली होती महिला, टॉपलेस वेटर आवडला अन् केलं त्याच्यासोबत दुसरं लग्न - Marathi News | The woman went to give a divorce party, liked the waiter and married him again | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डिवोर्स पार्टी देण्यासाठी गेली होती महिला, टॉपलेस वेटर आवडला अन् केलं त्याच्यासोबत दुसरं लग्न

Weird love story: एका महिलेने घटस्फोट झाल्यानंतर एका रेस्टॉरन्टमध्ये डिवोर्स पार्टीचं आयोजन केलं आणि त्याच पार्टीत तिला नवा जीवनसाथी मिळाला. या महिलेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या या लव्हस्टोरीबाबत सांगितलं. ...