लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लव्ह जिहाद

लव्ह जिहाद

Love jihad, Latest Marathi News

उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी - Marathi News | BJP Mla prasad lad demands anti Love Jihad law to be introduced in Maharashtra just like Uttar Pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, लँड-जिहाद मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला ...

भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे   - Marathi News | Lord Krishna's marriage is also love jihad, free fruit of Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे  

Congress: आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. ...

Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य - Marathi News | Video: Love is love, it should have no walls, but...; bJP's Pankaja Munde's statement on Love Jihad in Madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

जबलपुरमध्ये जेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी लव्ह जिहाद हे केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. ...

नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..." - Marathi News | mukesh khanna befitting reply to naseeruddin shah statement muslim haters trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..."

शाह यांनी कोणत्याही सिनेमाचं नाव न घेता मुसलमानांचा द्वेष करणं सध्या फॅशन झालीये असं विधान केलं होतं. ...

लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Thackeray group's roadblock movement in Ahmednagar in case of love jihad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन

आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. ...

लव्ह जिहाद! रिंकू सिंगनं ५ षटकार मारलेला 'यश दयाल' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा - Marathi News | In IPL, Gujarat Titans player Yash Dayal posted a controversial Instagram story on love jihad and later apologized  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लव्ह जिहाद! रिंकूनं ५ षटकार मारलेला 'यश' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा

yash dayal ipl 2023 : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...

Exclusive : 'द केरळ स्टोरी' पाहिल्यावर मुस्लिम मित्रांची काय होती रिअ‍ॅक्शन? अदा शर्मा म्हणाली, "त्यांनी सिनेमा..." - Marathi News | adah sharma the kerala story fame actress reveals what was her muslim friends reaction after watching film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' पाहिल्यावर मुस्लिम मित्रांची काय होती रिअ‍ॅक्शन? अदा म्हणाली, "त्यांनी सिनेमा.."

'द केरळ स्टोरी' हा सध्याचा चर्चेतील सिनेमा. फिल्मला मिळालेला प्रतिसाद पाहता अभिनेत्री अदा शर्माशी साधलेला संवाद... ...

"तन्वीर अख्तरने नाव बदललं, 'यश' बनून आला अन् धर्म बदलायची बळजबरी केली" - Marathi News | hot model manvi raj accused love jihad ranchi tanveer akhtar khan aka yash the kerala story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तन्वीर अख्तरने नाव बदललं, 'यश' बनून आला अन् धर्म बदलायची बळजबरी केली"

मॉडेल मानवी हिचा खळबळजनक आरोप, मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...