भाजपामधील काही नेतेमंडळी अनेकदा बेताल विधान करुन नवनवीन वाद निर्माण करताना दिसतात. भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीतील उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ...
अकोला : शहरातील एका विवाहित युवकाचा जठारपेठेतील २२ वर्षीय युवतीसोबत आंतरधर्मीय विवाह करण्याचा प्रयत्न खामगावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उधळून लावला आणि जोडप्याला खामगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
केरळमधील वादग्रस्त लव्ह जिहाद प्रकरणी 25 वर्षीय हादिया उर्फ आखिला अशोकन हिने मंगळवारी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये तिने मी मुस्लीम आहे आणि मुस्लीमच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत तिने पती शफी जहानबरोबरच राहणार असल्याचे म्हटले ...
हादियाच्या शफीन जहान याच्याशी लग्न करण्याच्या निवडीबद्दल फाजील चौकशा करण्यापासून राष्ट्रीय तपासणी संस्थेने (एनआयए) दूर राहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. ...