घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. ...
वडकी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत असलेल्या एका गोडावूनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या क्षमतेच्या १३४ विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
वडकी (ता. हवेली) येथील गोडाऊनवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय औताडे याने सुपरवायझर मधूकर धुमाळ यांचा धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवार (१९ नोव्हेंबर २०१७) रोजी घडली होती. ...
जन्मत:च मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दारू पिताना पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्याराने मित्राचे गुप्तांग कापून बेदम मारहाण करण्यात आली. हवली तालुक्यातील पेठ येथील मार्गवस्ती येथे बुधवारी (ता. १७) रात्री १० वाजता ही घटना घडली. ...
दुकानदाराने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विविध दुकानांतून कपडे चोरी करणाऱ्या तीन परप्रांतीय महिलांसह एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...