लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल! - Marathi News | World first vagina museum to open in uk london | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल!

लंडनमध्ये एक म्युझिअम सुरू होणार असून आतापासूनच त्याच्या चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहेत. या म्युझिअमचं नाव आहे 'व्हजायना म्युझिअम'. ...

बाबो! 'या' कंपनीत कर्मचारी स्वत:च ठरवतात स्वत:चा पगार, जेव्हा मनात येईल तेव्हा वाढवूनही घेतात! - Marathi News | This London company where employees set their own salaries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' कंपनीत कर्मचारी स्वत:च ठरवतात स्वत:चा पगार, जेव्हा मनात येईल तेव्हा वाढवूनही घेतात!

कोणतीही कंपनी जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर ठेवते तेव्हा आपल्या बजेटनुसार त्यांचं वेतन ठरवत असते. त्यासोबतच पगारात वाढ म्हणजेच इन्क्रीमेंटही कंपनी आपल्या हिशोबाने करते. ...

PNB Sacm : नीरव मोदीच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ - Marathi News | Nirav Modi's custody extended till 17 October | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PNB Sacm : नीरव मोदीच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

Punjab National Bank Scam : आज वेस्टमिन्स्टरच्या कोर्टात नीरवच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.   ...

बर्थडेच्या दिवशी खाल्ला बर्गर; रेस्टॉरंटच्या बाहेर येताच झाला मृत्यू - Marathi News | Birthday meal killed a boy due to dairy or milk allergy in london | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्थडेच्या दिवशी खाल्ला बर्गर; रेस्टॉरंटच्या बाहेर येताच झाला मृत्यू

जंक फूड आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. परंतु अनेकदा हे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची अ‍ॅलर्जी होऊ शकते. अशाच एका पदार्थाची अ‍ॅलर्जी झाल्यामुळे लंडनमधील या घटनेने तुम्हीही हैराण व्हाल. ...

भारताविरोधात भडकवायला पाकिस्तानी नेते लंडनला गेले, चपला-अंडी खाऊन आले! - Marathi News | Pak Leaders Try To Hijack Kashmir Stir In Uk, Attacked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरोधात भडकवायला पाकिस्तानी नेते लंडनला गेले, चपला-अंडी खाऊन आले!

भारताविरोधात निदर्शन करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी समर्थकांमध्ये फूट पडली. ...

धक्कादायक! फळ-भाज्या सोडून केवळ खात होता 'हे' पदार्थ, दिसणं झालं बंद अन् ऐकायलाही येतं कमी!  - Marathi News | UK teenager left blind and deaf by decade long diet of junk food | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! फळ-भाज्या सोडून केवळ खात होता 'हे' पदार्थ, दिसणं झालं बंद अन् ऐकायलाही येतं कमी! 

रिपोर्टनुसार, या मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या मुलाला रेअर इटिंग डिसऑर्डर आहे. ...

टोकियो जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर, दिल्ली जगात 'या' स्थानावर - Marathi News | Tokyo is the safest city in the world, delhi on 53 number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टोकियो जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर, दिल्ली जगात 'या' स्थानावर

‘इकॉनॉमिस्ट'ची पाहणी : दिल्ली ५३व्या क्रमांकावर; वॉशिंग्टन दहाव्या स्थानावर ...

ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’ - Marathi News | Deepika Padukone troll once again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’

आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर तिच्या एका ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल झालीय. ती लंडनमध्ये तिच्या एका फॅनला भेटली. त्या फॅनसोबतचा हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरू केले. ...