लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

बुधवारी झालं होतं लग्न, रविवारी सुटकेसमध्ये सापडली नवरीची बॉडी, पतीला अटक - Marathi News | UN : Woman found dead inside suitcase four days after getting married | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुधवारी झालं होतं लग्न, रविवारी सुटकेसमध्ये सापडली नवरीची बॉडी, पतीला अटक

डॉनच्या हत्येने तिच्या मित्रांना धक्का बसला आहे. एका मित्राने सांगितलं की, डॉन फारच मनमिळावू आणि दिलदार होती. काही दिवसांआधी तिने एका दिव्यांग व्यक्तीची मदत केली होती. ...

सामान्य दगड समजून कचऱ्यात फेकणार होती महिला, निघाला कोट्यावधी रूपयांचा हिरा - Marathi News | UK : Women discovers diamond almost threw in the bin during a home clearance is stone worth 2 million pound | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सामान्य दगड समजून कचऱ्यात फेकणार होती महिला, निघाला कोट्यावधी रूपयांचा हिरा

ब्रिटनमध्ये एका महिलेला घराची साफ-सफाई करताना एक अशी किंमती वस्तू मिळाली, ज्याचा अंदाज लावणंही अवघड. ...

भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर - Marathi News | Londons iconic taxis to touch down in Delhi india in electric form knwo more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतीय रस्त्यांवर धावणार London ची Electric Taxi; पाहा केव्हा करू शकाल सैर

London Taxi In India : लंडनच्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रसिद्ध टॅक्सीचं नवं मॉडेल भारतात दाखल होणार आहे. ...

२५ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्याला फसवलं, कारमध्ये अनेकदा ठेवले त्याच्यासोबत शरीरसंबंध - Marathi News | UN : 25 years old Lady teacher jailed for sexual harassment of minor boy student | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२५ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्याला फसवलं, कारमध्ये अनेकदा ठेवले त्याच्यासोबत शरीरसंबंध

२५ वर्षीय शिक्षिकेने तिच्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. ...

धक्कादायक! महिला प्रेयसीसोबत मिळून आईने केली मुलीची हत्या, पायांनी चिरडून घेतला तिचा जीव - Marathi News | UK : Mother and her female lover killed 16 month old daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महिला प्रेयसीसोबत मिळून आईने केली मुलीची हत्या, पायांनी चिरडून घेतला तिचा जीव

UK : 'द सन यूके'च्या वृत्तानुसार, २० वर्षीय फेंकी स्मिथ आणि २८ वर्षीय सवाना ब्रॉकहिल एकत्र राहत होत्या. त्यांच्यासोबत स्मिथची १६ महिन्यांची मुलगी स्टार हॉब्सनही होती.  ...

Social Viral: अफलातून डिझाईन! या फ्लॅटमध्ये किचन आहे, पण लोकांना दिसत नाहीए - Marathi News | can you find kitchen in this Viral photo; Property for Sale in London | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अफलातून डिझाईन! या फ्लॅटमध्ये किचन आहे, पण लोकांना दिसत नाहीए

Find the kitchen: या सदनिकेचे 7 दिवसांचे भाडे 800 पाऊंड म्हणजेच 82 हजार रुपये आहे. हे घर पूर्णपणे फर्निश्ड असून सुरक्षित आणि स्टायलिश देखील आहे.  ...

चार रूग्णांना हवेचं इंजेक्शन टोचून घेतला त्यांचा जीव, कारण वाचून चक्रावून जाल - Marathi News | UK : Male nurse murdered patients for fun by injecting them with air | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार रूग्णांना हवेचं इंजेक्शन टोचून घेतला त्यांचा जीव, कारण वाचून चक्रावून जाल

UK Crime News : हे प्रकरण जून २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यानच आहे. वकिलांनी न्यायाधिशांना सांगितलं की, डेविनने मुद्दामहून रूग्णांच्या नसांमध्ये हवेचं इंजेक्शन टोचलं. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ...

पतीने पत्नीच्या संपूर्ण शरीरावर चाकूने केले सपासप वार, त्यानंतर जे केलं वाचून व्हाल थक्क - Marathi News | British Indian man who stabbed wife to death jailed for life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पतीने पत्नीच्या संपूर्ण शरीरावर चाकूने केले सपासप वार, त्यानंतर जे केलं वाचून व्हाल थक्क

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या Leicester मध्ये राहणाऱ्या कशिश अग्रवालने त्याच्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली होती. यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाची दूर कुठेतरी नेऊन विल्हेवाट लावली होती. ...