अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
London, Latest Marathi News
England : अचानक बोलता बोलता दोन महिलांचं भांडण सुरू झालं. तिथे या महिलांच्या मैत्रीणीही उपस्थित होत्या. त्यांनी या दोघींना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काही एक ऐकलं नाही. ...
स्टाेक पार्कमध्ये घरेदी केलेल्या प्रासादात साजरी केली दिवाळी, वर्षाच्या सुरुवातीला ५९२ काेटींना केली खरेदी ...
रिलायन्सने लंडनमधील ही मालमत्ता 592 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, अंबानी कुटुंबीय स्टोक पार्क इस्टेटला आपले दुसरे घर बनवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते मुंबईत 4,00,000 वर्ग फुटांच्या घरात राहतात. त्यांचे घर 'अँटीलिया' शहरातील एल्टामाउंट रोडवर आहे. ...
पोलिसांनी फुलरला ३ डिसेंबर २०२० ला अटक केली होती. तेव्हा DNA मधून मिळालेल्या पुराव्याने त्याला १९८७ मध्ये दोन महिलांच्या मर्डर मिस्ट्रीसोबत जोडलं. ...
UK Crime News : कॉर्बेलने २०१७ ते २०२० दरम्यान ५१ महिला आणि मॉडल्ससोबत ऑनलाइन डेटींग साइट्सच्या माध्यमातून संवाद वाढवला. ...
एका महिलेने तिच्या शेजाऱ्यांबाबत अजब हैराण करणारी तक्रार केली आहे. या महिलेने शेजाराचा 'कारनामा' सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ...
Spider Bites Woman In Toilet : महिलेला कोळ्याने चावा घेतल्यावर एका आठवड्यात तीन वेळा हॉस्पिटलमद्ये दाखल करावं लागलं. कोळ्याने महिलेच्या मांडीला चावा घेतला होता. ...
बेकाने सांगितलं की, तिने २ बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. जो तिला कोरोना संकटामुळे ८७ लाख रूपयांमध्ये मिळत होता. ...