राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Leena Nair : नायर या गेल्या 2013 मध्ये लंडन येथे शीफ्ट झाल्या होत्या. 'करिअर बाय चॉईस' या उपक्रमाच्या माध्यमातून, काम सोडलेल्या महिलांना पुन्हा काम देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ...
UK Weird News : बेशुद्धावस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर बघून डॉक्टरही चक्रावून गेले. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी बॉम्ब स्क्वॉडला बोलवण्यात आलं. चला जाणून घेऊ काय आहे ही भानगड.... ...
आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी लोकमत समूहाने औरंगाबादमध्ये २०१६ मध्ये पहिली महामॅरेथॉन आयोजित केली होती. त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही ती आयोजित केली जात असून, राज्य आणि देशभरातील व्यावसायिक आणि हौशी धावपटूंचे आकर्षण ठरली आहे ...
एमी जोन्स आणि तिची पती फिलिप यांच्यातील नातं फार चांगलं नव्हतं. दोघेही मुलांसाठी सोबत राहत होते. अशात एमी एका अल्पवयीन मुलीसोबत वेळ घालवू लागली होती. ...