रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
London, Latest Marathi News
बँकर ते राजकारणी असा प्रवास करणारे ४२ वर्षीय सुनक हे २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. ...
ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते जावईही भारताचेच आहेत. ...
Rishi Sunak Net worth: ब्रिटिशांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल, कोणाच्या ध्यानीमनी होते, एक दिवस असा येईल की भारताचा सूपूत्र ब्रिटिशांचा पंतप्रधान होईल... ...
ब्रिटनच्या मावळत्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांत दिलेला राजीनामा हे लोकशाहीतील प्रामाणिक आचरणाचे आदर्श उदाहरण आहे. ...
Rishi Sunak Family History : बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. ...
बोरिस जॉन्सन यांनी अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही. पाठिंब्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी असलेल्या पेनी मॉडॉन्ट यांच्यामुळे ही निवडणूक तिहेरी होऊ शकते. ...
uk prime minister race : रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, यावेळी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे 128 खासदार ऋषी सुनक यांना पाठिंबा देत आहेत, जे पंतप्रधान होण्यासाठी किमान 100 च्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. ...
निवडणूक लढविण्यासाठी ते कॅरेबियन सुट्टी आटोपून परतले आहेत. सुनक किंवा जॉन्सन यांच्यापैकी कोणीही अद्याप निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केलेला नाही. ...