कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
London, Latest Marathi News
Old Necklace Found In England: वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. ...
जगदंबा तलवार पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणाच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली ...
Relationship Crime : महिलेने 3 महिन्यात त्याला 3 हजारांपेक्षा जास्त हॉट मेसेजेस पाठवले. दोघांमध्ये सहमतीने अनेकदा शारीरिक संबंधही झाले. पण एका चुकीमुळे या नात्याचा भांडाफोड झाला आणि आता महिलेला अटक होऊ शकते. ...
Karishma Kapoor Kareena Kapoor करिना आणि करिश्मा कपूर या दोन्ही बहिणींचे आपसात भारी प्रेम आहे. त्या कायम एकत्र असतात आणि ग्लॅमरसही दिसतात ...
करिना कपूर आणि जेह यांच्या या फोटोंवर बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ...
Bride Makeup: लग्नाच्या काही आठवडे आधी एक वधू ब्युटीपार्लरमध्ये गेली. तिथे तिने हेवी मेकअप करून घेतला. त्याचं बिल चाळीस हजारांहून अधिक झालं. मात्र ती ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच गुपचूप फरार झाली. ...
लोकांना पायी चालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही मुख्य रस्त्यांवर चित्रे काढण्यात आली आहेत. ...
बँकर ते राजकारणी असा प्रवास करणारे ४२ वर्षीय सुनक हे २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. ...