लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

कसा होणार महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा अंत्यसंस्कार? लीक कागदपत्रांमधून खुलासा - Marathi News | Operation London bridge leaked documents reveal how queen Elizabeths ii funeral will take place | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसा होणार महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा अंत्यसंस्कार? लीक कागदपत्रांमधून खुलासा

योजनांनुसार, राणीचा मृतदेह संसदेत तीन दिवसांसाठी ठेवला जाईल. अधिकाऱ्यांनी अंदाज लावला की, तेव्हा मोठ्या संख्येने लोक लंडनमध्ये पोहोचतील. ...

अचानक कारच्या छतावर चढून डान्स करू लागली महिला, मालकाने शिकवला असा धडा की... - Marathi News | Driver punches a woman as she dances on his car roof in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक कारच्या छतावर चढून डान्स करू लागली महिला, मालकाने शिकवला असा धडा की...

अचानक महिला एका कारच्या छतावर चढली आणि तिने डान्स सुरू केला. यामुळे कारमध्ये बसलेली व्यक्ती संतापली आणि त्यानंतर जे केलं ते व्हायरल झालं. ...

सायलेंट मॅन! ७ वर्षात ९ वेळा तुरूंगवारी, तरीही कुणालाच माहीत नाही 'तो' 'असं' का करतो? - Marathi News | Has been causing traffic jams by standing in the middle of traffic for seven years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सायलेंट मॅन! ७ वर्षात ९ वेळा तुरूंगवारी, तरीही कुणालाच माहीत नाही 'तो' 'असं' का करतो?

जेव्हा त्याला पोलीस पकडतात तेव्हा याबाबत तो एक शब्दही बोलत नाही. अशात तो असं का करतो हे समजत नाही. ...

बाबो! विवाहित असूनही 'त्याने' दुसरं लग्न केलं; 7 वर्षांनी FB पोस्टने बिंग फुटलं; अशी झाली पोलखोल - Marathi News | woman exposed husband traced her second wife by facebook message now divorced after marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! विवाहित असूनही 'त्याने' दुसरं लग्न केलं; 7 वर्षांनी FB पोस्टने बिंग फुटलं; अशी झाली पोलखोल

Woman exposed husband traced her second wife by facebook : एका महिलेला लग्नानंतर अनेक वर्षांनी तिचा पती आधीपासूनच विवाहित असल्याचं समजलं आहे. ...

Narendra Modi : लंडनच्या पुलावर झळकला Resign Modi चा बॅनर, राजीनाम्याची मागणी - Marathi News | Narendra Modi : Resignation Modi banner flashed on London bridge, demand for resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Narendra Modi : लंडनच्या पुलावर झळकला Resign Modi चा बॅनर, राजीनाम्याची मागणी

Narendra Modi : युनायडेट किंगडममधील डायस्पोरा गटाच्या भारतीय नागरिकांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आपला विरोध दर्शवला आहे. या ग्रुपने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आपल्या या निषेधाबद्दलची अनेक कारणे दिली आहेत. ...

प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा लिलाव, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | Britain a slice of prince charles and princess Diana's wedding cake sells for usd 2k | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा लिलाव, किंमत वाचून व्हाल हैराण

केकचा हा तुकडा लग्नाच्या २३ अधिकृत केकपैकी एका केकचा आहे. जो ब्रिटिश शाही कपलने आपल्या लग्नात कापला होता. ...

आईने मुलासाठी जमवून ठेवली होती लाखोंची संपत्ती, बापाने चोरून ड्रग्स अन् दारूत उडवले सगळे पैसे - Marathi News | Father stole 39 lakh inheritance of his son and spent it on drugs and drink | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईने मुलासाठी जमवून ठेवली होती लाखोंची संपत्ती, बापाने चोरून ड्रग्स अन् दारूत उडवले सगळे पैसे

एका लहान मुलाच्या आईनेही या जगातून जाण्याआधी आपल्या मुलासाठी लाखो रूपयांची संपत्ती जमा केली होती. पण एक दिवस ही संपत्ती मुलाच्या बापाच्या हाती लागली. ...

Nirav Modi: नीरव मोदीला दिलासा! लंडन हायकोर्टाने दिला महत्वाचा आदेश; भारत वापसीला ब्रेक लागणार?  - Marathi News | london high court gave nod to pnb scam accused nirav modi to appeal against extradition to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदीला दिलासा! लंडन हायकोर्टाने दिला महत्वाचा आदेश; भारत वापसीला ब्रेक लागणार? 

Nirav Modi: नीरव मोदीचे भारतातील प्रत्यार्पण रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...