वाहतूककोंडीने बेजार झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने आज (सोमवार, दि. २५) मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सकाळच्या वेळी पाहायला मिळाले. ...
धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे. ...
शहरातील भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आणत स्वत:चे पाय रोवू इच्छिणा-या ओला या प्रवासी वाहतूक करणा-या खासगी कंपनीला सर्वपक्षीय मंडळींनी कडाडून विरोध दर्शविला आहे. ही सेवा तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष ...
प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व दुष्परिणाम यावर पर्याय म्हणून लोणावळ्यातील व्हिपीएस शाळेच्या वतीने कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. ...
लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकार्यांच्या बनावट सह्या करत काही बांधकामांना ना हारकत दाखले तर काहींना अतिक्रमण नोटीसा दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...