मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात घरे पडल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यु झाला हाेता. मृतांच्या नातेवाईकांची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. ...
मुसळधार पाऊस व हवेमुळे भांगरवाडी पहाटे 3.40 वाजण्याच्या सुमारास घर पडल्याने एक जणाचा जागीच मृत्यु झाला. दोन दिवस लोणावळ्यात दोन जणाचा घरे पडून मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...