लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!   - Marathi News | people.. please take care in nature...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!  

मागील दहा बारा दिवसांत मुंबई-पुण्यासह मावळ तालुका व लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. ...

लोणावळ्याजवळील नांगरगावला पाण्याचा विळखा, २४ तासांत ३०१ मिमी पाऊस  - Marathi News | water in Nangargaon near Lonavala, 301 mm of rain in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्याजवळील नांगरगावला पाण्याचा विळखा, २४ तासांत ३०१ मिमी पाऊस 

जोरदार पावसामुळे जाधव कॉलनीत अनेक घरामध्ये पाणी घुसले असून रस्ते व मोकळ्या जागांना ओढ्या नाल्याचे स्वरुप आले आहे. ...

मुंबई -पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली : पुण्याकडे येणार्‍या रेल्वे थांबविल्या - Marathi News | Mumbai-Pune railway line collapses: Railway coming to Pune has stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई -पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली : पुण्याकडे येणार्‍या रेल्वे थांबविल्या

मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंक्की हिल याठिकाणी आज दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे किमी 115 जवळ ही घटना घडली. ...

पावसाळ्यातील वीकेंड एन्जॉय करायचाय?; मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट! - Marathi News | Perfect weekend getaways from mumbai in rainy season | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यातील वीकेंड एन्जॉय करायचाय?; मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

बरसणारा पाऊस आणि मस्त लॉन्ग ड्राइव्ह... किंवा मग एखाद्या मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणं.... प्रत्येकाचेच वेगवेगळे प्लॅन असतात. ...

वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा - Marathi News | traffic jam in lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

वर्षाविहारासाठी पर्यटकांनी लाेणावळ्यात गर्दी केल्याने वाहनांच्या आठ ते दहा किलाेमीटर रांगा लागल्या आहेत. ...

मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार  - Marathi News | Two people death in a train accident at Malavali railway station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार 

मळवली रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे फाटक ओलांडताना पुणे-इंदौर एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यु झाला. ...

पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो  - Marathi News | tourist attraction Bhushi Dam is overflowing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो 

लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भुशी धरण आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. ...

लोणावळ्यात मॉन्सूनची जोरदार हजेरी - Marathi News | Monsoon rains fall down in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात मॉन्सूनची जोरदार हजेरी

लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाल्याची वार्ता समजल्यानंतर पर्यटकांनी शहरात येण्यास गर्दी केल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. ...