लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोणार

लोणार

Lonar, Latest Marathi News

‘नेरी’ करणार लोणारच्या पाण्याची तपासणी - Marathi News | Neri will inspect Lonar water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘नेरी’ करणार लोणारच्या पाण्याची तपासणी

सरोवरातील पाण्याचे नमुने हे नागपूर येथील नेरी संस्थेकडे आम्ही तपासणीसाठी पाठविणार आहोत. सोबतच सरोवराशी संबंधित जुने संशोधन अहवालही तपासण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. ...

जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात! - Marathi News | Historic lakes in danger due to water hyacinth! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात!

शहराच्या जवळ असलेल्या लेंडी तलावाला जलपर्णीचा विळखा अडकल्याने हा तलाव धोक्यात आहे. ...

कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Farmer father-son dies due to electric shock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू

कृषीपंप बॅकवाटर जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. ...

नागपूर खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनी केली लोणार सरोवराची पाहणी - Marathi News | Two judges of Nagpur bench examine Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नागपूर खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनी केली लोणार सरोवराची पाहणी

न्यायामुर्ती एस. बी. सुक्रे आणि न्यायमुर्ती माधव जामदार यांनी २२ फेब्रुवारी रोजी लोणार सरोवराची प्रत्यक्ष पाहणी केली. ...

लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन - Marathi News | Churning thoughts on birdlife in the Lonar lake area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन

लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन झाले. ...

आदिवासी वस्तीतील विद्यार्थी ‘इंटरनॅशनल’ - Marathi News | Tribal student become 'International' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी वस्तीतील विद्यार्थी ‘इंटरनॅशनल’

८० टक्के आदिवासी बहुल वस्तीत असलेल्या या शाळेसोबत विद्यार्थीही आता ‘इंटरनॅशनल’ झाले आहेत. ...

लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार - Marathi News | Lonar's vision document will be prepared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत करावा व सांडपाणी लोणार सरोवरात जाणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी असे सुचीत केले. ...

लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध - Marathi News | Space available for automatic weather station in Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध

तहसिल कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मिटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ...