राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली. ...
वाचकांच्या मनाचा वेध घेत त्याप्रमाणे अंकाची ठेवण करणाऱ्या आणि राज्याच्या कानाकोपºयातील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणा-या ‘लोकमत’ने मुंबईतही प्रथम क्रमांक कायम राखला आहे. ...