लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

उद्या रंगणार औरंगाबाद महामॅरेथॉनचा थरार  - Marathi News | The Aurangabad mahamarathon will take place tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्या रंगणार औरंगाबाद महामॅरेथॉनचा थरार 

या महामॅरेथॉनला ब्लेड रनर अलिगा प्रसन्न कुमार आणि रशियातील सर्वात उंचीवर असणारे माऊंट एल्ब्रूस शिखर सर करणारे पहिले दिव्यांग (ट्रिपल अ‍ॅम्प्युटी) गिर्यारोहक शेखर गौड यांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. ...

#क्रॉसदलाईन: भारताचे पहिले दिव्यांग गिर्यारोहक शेखर गौडही महामॅरेथॉनमध्ये धावणार - Marathi News | Aurangabad marathon India's first handicap mountaineer Shekhar Gaud to run | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#क्रॉसदलाईन: भारताचे पहिले दिव्यांग गिर्यारोहक शेखर गौडही महामॅरेथॉनमध्ये धावणार

महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन औरंगाबादमध्ये मित्र करण्याचा माझा मानस आहे." असे गौड म्हणाले ...

उत्तराखंडच्या पर्यटनाला मोठ्या संधी; राज्यपाल बेबी राणी मौर्या यांचे मत - Marathi News | Uttarakhand tourism great opportunities; Governor Baby Rani Maurya opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या पर्यटनाला मोठ्या संधी; राज्यपाल बेबी राणी मौर्या यांचे मत

उत्तराखंडमध्ये गुंतवणूकदार आले तर निश्चित स्वरूपात या राज्याला खूप लाभ मिळेल. ...

उत्तराखंडच्या चार धामांची व्यवस्था विश्वस्तरीय बनवण्याचे प्रयत्न: रावत - Marathi News | Uttarakhand's attempt to make a four-nation system world-class: Trivandra Singh Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या चार धामांची व्यवस्था विश्वस्तरीय बनवण्याचे प्रयत्न: रावत

लोकमत वृत्तपत्र समुहाचे एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी मनमोकळी चर्चा ...

पोस्ट कार्यालयाच्या परिसरात साफसफाई; कर्मचाऱ्यांना दिलासा - Marathi News | Cleaning up in the post office area; Reassure employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोस्ट कार्यालयाच्या परिसरात साफसफाई; कर्मचाऱ्यांना दिलासा

पोस्ट कार्यालयाच्या परिसरात पावसाळ्यात उगवलेले मोठ-मोठे गवत काढण्यात आलेले नव्हते. ...

टिटवाळा फाटकातील रस्त्याची डागडुजी; वाहतूककोंडी टळणार - Marathi News | Road wreckage at Titwala Gate; Traffic congestion will be avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टिटवाळा फाटकातील रस्त्याची डागडुजी; वाहतूककोंडी टळणार

वाहनचालकांनी व्यक्त केले समाधान ...

व्यवस्था डावलून ‘न्याय’ लोकशाहीस घातकच: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू - Marathi News | The Lomkat Parliamentary Awards Ceremony was organized in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यवस्था डावलून ‘न्याय’ लोकशाहीस घातकच: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

लोकमत संसदीय पुरस्कार; दिल्लीत शानदार सोहळ्यात दिमाखात वितरण ...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका: शशी थरूर - Marathi News | Citizenship amendment bill threatens 'Idea of India': Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका: शशी थरूर

देश विभाजनाचा विचार मुस्लिम लीग-हिंदू महासभेचा ...