Lokmat, Latest Marathi News
कधीकाळी गोधनाला चरण्यासाठी म्हणून गावशिवारात राखीव ठेवलेल्या जमिनी म्हणजे गायरान. ...
लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांंनी अनेक विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...
यवतमाळ येथील प्रेरणास्थळ ऊर्जादायी असल्याचे ते म्हणाले. ...
सभागृहात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे, एकमेकांवर शाब्दीक हल्ले चढवणारे नेते मंडळी लोकमतच्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र गप्पागोष्टी करताना दिसून आले. ...
‘लोकमत’तर्फे २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन, ५ किमीची फन रन आणि ३ किमीची फॅमिली रन घेण्यात येईल. ...
महामॅरेथॉन...पहाटे ५ पासून ठाणे शहरातील रस्ते गजबजू लागले. बरोब्बर ६ च्या ठोक्याला २१ किमीची पहिली रेस सुरू झाली आणि उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा एकच कडकडाट केला. ...
‘लोकमत’च्या वतीने आयोजित महामुंबई महामॅरेथॉनचा आणि एक्स्पोचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला ...
अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांची ‘लोकमत’ला भेट; भारत हा तर भागीदार ...