लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

"वर्तमानपत्रांनी बातम्या देताना विचारधारेचं दही किंवा लोणचं लावू नये" - Marathi News | "Newspapers should not add ideological curd or pickle to the news.", lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"वर्तमानपत्रांनी बातम्या देताना विचारधारेचं दही किंवा लोणचं लावू नये"

नागपूर इथं होत असलेल्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं. ...

भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले... - Marathi News | Is Indian media polarizing? Sudhir Mungantiwar reaction at lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील 'लोकमत' नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हचे आयोजन ...

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'साठी नागपुरात - Marathi News | Union Minister Anurag Singh Thakur in Nagpur today for Lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'साठी नागपुरात

लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी ...

नागपुरात आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह' - Marathi News | 'Lokmat National Media Conclave' in Nagpur today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; विदर्भातील ३०० पत्रकार येणार

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती ...

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके - Marathi News | Books sold out in four hours at Lokmat Sahitya Award ceremony in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक, प्रकाशक यांची मांदियाळी दिसून आली. ...

डाव्या, उजव्या मेंदूत समन्वय नाही; ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत - Marathi News | There is no coordination between left and right brain; Opinion of senior writer Bhalchandra Nemade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डाव्या, उजव्या मेंदूत समन्वय नाही; ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

लेखकांनी उजवा मेंदू अधिक वापरावा, कारण आपल्या मनात जे येते ते खरे असते. कारण आपल्या नेणिवांमध्ये ते येत असते.   ...

धर्म आणि राष्ट्रीयतेच्या दुराग्रहामुळे देशाचे नुकसान; भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत - Marathi News | The loss of the country due to the misogyny of religion and nationality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धर्म आणि राष्ट्रीयतेच्या दुराग्रहामुळे देशाचे नुकसान; भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत शंभू पाटील यांनी खुमासदार शैलीत नेमाडे यांना बोलते केले. ...

राज्य सरकारचे काम ‘लोकमत’ करीत आहे; मंत्री दीपक केसरकर यांचे कौतुकोद्गार - Marathi News | The work of the state government is being done by 'Lokmat'; Appreciation of Minister Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारचे काम ‘लोकमत’ करीत आहे; मंत्री दीपक केसरकर यांचे कौतुकोद्गार

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा लोकमत समूहाद्वारे ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने करण्यात येणारा सन्मान हा एका अर्थाने साहित्याचा गौरव  असल्याचे ते म्हणाले.  ...