Lokmat Times: प्रतिष्ठित इंग्रजी दैनिक ‘लोकमत टाइम्स’ने येथे आयोजित ‘ग्लोबल कस्टमर एंगेजमेंट समिट अँड अवाॅर्ड’ सोहळ्यात सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार ‘लोकमत टाइम्स’चा उपक्रम ‘बिकॉज लोकल इश्यूज मॅटर मोर’ला वृत्तपत्र श्रेणीत देण्यात आला. ...