लग्न म्हणजे आयुष्यातील केवढा अविस्मरणीय प्रसंग, मात्र त्याच्या स्मृती ताज्या असतानाच रामचंद्र थोरात यांना सैन्याच्या त्यांच्या तुकडीत हजर होण्याचा संदेश मिळाला. ...
छातीत दोन गोळ्या लागलेल्या, जीव जाणार हे पुरते कळलेले तरीही अरूण कुटे यांच्या हातातील शस्त्र खाली पडले नाही. त्यातून गोळ्या सुटतच होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तानाजीचा अवतारच जणू! ...
अशोक साके यांची अकरा जणांची तुकडी सर्वात पुढे होती. त्यातही अशोक शीर्षस्थानी होते. एका घरात अतिरेक्यांचा शोध घेताना छतावर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. ...
पारनेर तालुक्यातील सुपा येथील भानुदास यल्लाप्पा गायकवाड हे १९८८ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते़ मध्य प्रदेशातील सागर येथे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी अंदमान-निकोबार, भटींडा, आसाम येथे देशसेवा केली. ...