लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात २६ ऑक्टोबर २०१८ ला आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते # WeToo 'ती'ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे. यात जागतिक स्तरावर महिला विशेष उपक्रमांत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या महिलांचा सहभाग होणार आहे. Read More
Lokmat Women Summit 2018: पुण्यात आज शुक्रवारी रंगलेल्या ‘लोकमत वुमन समिट2018’मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी हिने उपस्थितीत लावली. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राणी ‘लोकमत वुमन समिट2018’च्या मंचावर आली आणि तिला बघतात, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ...
#MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद, या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘लोकमत वुमेन समिट2018’च्या सातव्या पर्वात बोलताना अभिनेत्री दिव्या सेठ हिने ‘मीटू’ मोहिमेवर परखड भाष्य केले. ...
हिरव्यागार घनदाट जंगलाचे स्वप्न आम्ही पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झगडा केला...हे बोल आहेत वनसंपदेला वाचविण्यासाठी संघर्ष केलेल्या ‘फॉरेस्ट वुमन’ उषा मेढावी यांचे. ...