लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात २६ ऑक्टोबर २०१८ ला आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते # WeToo 'ती'ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे. यात जागतिक स्तरावर महिला विशेष उपक्रमांत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या महिलांचा सहभाग होणार आहे.
Read more