मागील वर्षभरात ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी २० लहान-मोठे उद्योग उभारले. २३ महिला बचत गटांची गावात स्थापना करून त्यांना लहानमोठे गृहउद्योग मिळवून दिले. ...
सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावी त्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांना एकत्र आणत तंटामुक्त ग्राम समिती स्थापन केली. गावात या समितीच्या माध्यमातून गावकºयांचा विश्वास जिंकत मागील दहा वर्षांपासून गावात नवरदेवाची मिरवणूक व वरात, डीजे, बॅँजोवर त् ...
नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो ... ...
धानपाडा या लहानशा आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरोडे यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यापुर्वी त्यांनी पाड्यावर कचरा टाकायचा कोठे? या प्रश्नाचे उत्तर शोधत ठिकठिकाणी क चरा कुंड्या बसविल्या. ...
वीजेची बचत काळाची गरज ओळखून भुसारे यांनी गावाचा विकास साधताना वीज व्यवस्थापनावर भर दिला. सुर्यप्रकाशाचा अचूक वापर करत त्यांनी पाड्यावर १९ सौर पथदीप साकारले. ...
बोरवड या गावात ग्रामविकासाचा प्रयत्न आपल्या तरूण कल्पनांद्वारे करणा-या सोनाली यांनी गावात अचूक व उत्तम जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी पाच कुपनलिकांद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. ...