बुलढाणा - पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार MS Dhoni ची टीम हरली, मिस्ट्री गर्ल हिरमुसली! मॅच सोडून पब्लिक तिच्या चर्चेत रंगली पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार ऋतुराजसाठी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आवाज उठवला; गिलच्या निवडीवरून जोरदार टीका भोर तालुक्यात पाणीटंचाई; ७ गावे, ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं ठाणे, कल्याणमध्ये मनसे रसद पुरविणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीला "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी? T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला गेली १० वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान - सुनेत्रा पवार
लोकमत सरपंच अवॉर्डस् FOLLOW Lokmat sarpanch awards, Latest Marathi News
विविध १३ क्षेत्रांत होणार निवड; मान्यवरांच्या उपस्थितीत गावकारभाऱ्यांचा सन्मान ...
जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता; मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा ...
गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’च्या दुसऱ्या पर्वाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ...
जलशुध्दीकरण संयंत्र बसविले. सौरउर्जेवरील स्वयंचलित पाणीपुरवठा कार्यान्वित केली. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम कार्यान्वित केले. महिला युवतींसाठी सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशिन बसविले.ग्रामपंचायत कार्यालयात वायफाय व संगणक उपलब्ध करून दिले. ...
बेरवळ गावात प्रत्येक घराच्या भींतींवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला. सर्व शाळांना शालेय साहित्य वाटप करून एलईडी टीव्ही भेट दिले. ...
बंधा-याच्या लोखंडीद्वाराची दुरूस्ती केली. गावकऱ्यांना पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास प्रवृत्त करत त्यांचे प्रबोधन केले. ओला व सुका कचºयाचे संकलनातून खत निर्मिती केली. शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवडीवर भर दिला. दारणा नदीच्या स्वच्छता करण्याचा प्रयत ...
पेठ तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक त्यांनी तोंडवळला मिळवून दिला. विविध प्रकारचे ३३ प्रमाणपत्रे व महसूल विभागाच्या सेवा पाड्यावरील आदिवासींना आॅनलाइन मिळवून दिल्या. ...
मागील वर्षभरात ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी २० लहान-मोठे उद्योग उभारले. २३ महिला बचत गटांची गावात स्थापना करून त्यांना लहानमोठे गृहउद्योग मिळवून दिले. ...