लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८

Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News

लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो.
Read More
2019 च्या निवडणुकीत भाजपाला मिळणार 300+ जागा, पियुष गोयल यांचा दावा - Marathi News | Piyush Goyal said that the BJP will win 300 Seats in 2019 elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2019 च्या निवडणुकीत भाजपाला मिळणार 300+ जागा, पियुष गोयल यांचा दावा

लोकसभेच्या निवडणुकीला आता अवघ्या वर्षभराचा अवधी राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपानेही केंद्रातील आपली सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला ...

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर सोडलं बाळासाहेब नावाचं ब्रह्मास्त्र - Marathi News | Devendra Fadnavis smart political stroke create pressure on Shiv Sena and Uddhav Thackeray to make alliance with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर सोडलं बाळासाहेब नावाचं ब्रह्मास्त्र

२०१४ मध्ये युती झाली असती तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते, असं सूचित करत त्यांनी शिवसेनेच्या आशा पल्लवित केल्यात. ...

LMOTY 2018: ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; मुख्यमंत्री फडणवीसांचा सेनेवर बाण - Marathi News | If BJP and Shivsena made alliance in 2014 then Uddhav Thackeray would have been Chief minister says Devendra Fadnavis at Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; मुख्यमंत्री फडणवीसांचा सेनेवर बाण

सेनेला १४७ पैकी १२० जागा जिंकता आल्या असत्या व उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते. ...

रेल्वेमंत्री पियुष गोयल 'पॉलिटिशियन ऑफ द इयर'; 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळ्यात सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Special Category Winner Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेमंत्री पियुष गोयल 'पॉलिटिशियन ऑफ द इयर'; 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळ्यात सन्मान

केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या अशा ऊर्जा खात्याची धुरा सोपवली. पियुष गोयल यांनी मोदींचा हा विश्वास सार्थ ठरवला. ...

LMOTY 2018: शिक्षणाचा वटवृक्ष उभारणारी 'प्रॉक्टर अँड गॅम्बल' ठरली 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'ची मानकरी - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Social work Category Winner procter and gamble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: शिक्षणाचा वटवृक्ष उभारणारी 'प्रॉक्टर अँड गॅम्बल' ठरली 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'ची मानकरी

प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या ' शिक्षा' या प्रकल्पाचे हे ८वे वर्ष आहे. आजवर २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना या प्रकल्पामुळे शिक्षणाची संधी मिळाली आहे. ...

LMOTY 2018: ईएनटी तज्ज्ञ डॉ. मिलिंद कीर्तने ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 health Category Winner Doctor milind kirtane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: ईएनटी तज्ज्ञ डॉ. मिलिंद कीर्तने ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी

दिमाखदार सोहळ्यात कीर्तने यांचा सन्मान ...

LMOTY 2018: 'आवाजाची राणी' श्रेया घोषालला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Performing Arts Category Winner Singer Shreya Ghoshal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: 'आवाजाची राणी' श्रेया घोषालला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सन्मान

दिमाखदार सोहळ्यात श्रेया घोषालचा सन्मान ...

LMOTY 2018: शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय पाटील यांना 'लोकमत'चा जीवनगौरव पुरस्कार - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Lifetime achievement award Category Winner d y patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय पाटील यांना 'लोकमत'चा जीवनगौरव पुरस्कार

अविरत कार्य करणारे ज्येष्ठ नेते आणि शिक्षणप्रसाराचा वसा घेतलेले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा सन्मान ...