Nagpur News लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांचे नवीन पुस्तक ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’चे प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते ३० मे रोजी होणार आहे. ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: लोकमत पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत सुरू असतानाच एक मजेशीर किस्सा घडला. नेमके काय झाले? जाणून घ्या... ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी बालमृत्यू, माता मृत्यू आणि कुपोषित बालकांना सर्व साधारण श्रेणीत आणण्यासाठी अथक काम केले. ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: जिन्याखाली सुरू केलेले ऑफिस ते आता स्वतःची सहामजली इमारत हा डॉ. मेधा सामंत यांचा प्रवास थक्क करणारा तसेच प्रेरणादायी आहे. ...
Nagpur News लोकमतचे प्रथम संपादक पद्मश्री पां. वा. गाडगीळ व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, लोकमततर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचे २०२१ व २०२२ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ...