‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. ...
लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ...
लोकमत व महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एमएसबीटीई) संयुक्त विद्यमाने बुटीबोरी येथील लोकमतच्या प्रिंटिंग युनिटमध्ये आयोजित दोन दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी झाला. ...
अकोला: अकरावी, बारावीनंतरच्या करिअरची निवड, परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्याबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ध्येय ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठीचे यशाचे मंत्र शनिवारी तज्ज्ञांनी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिले. निमित्त होते चेन्नईमधील ...
मकर संक्रांतीनिमित्त सध्या अनेक ठिकाणी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडत आहेत. त्यामुळेच सखी मंच परिवारातील सर्व सखींनी एकत्र येऊन हळदी-कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि आनंदोत्सव साजरा करावा, यासाठी लोकमत सखी मंचतर्फे गुरुवारी (दि.२५ जानेवारी) लोक ...
अकोला : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्या कला ...