विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे. ...
‘लोकमत’च्या या उत्स्फुर्त आणि प्रेरणादायी उपक्रमातील विविध श्रेणीतील ‘सरपंच अवॉर्ड’ विजेत्या १२ ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा निधीतून प्रत्येकी १ लाख रूपये, तर ‘सरपंच आॅफ द ईयर’ या श्रेणीत पुरस्कार मिळविणा-या पांगरखेड ग्रामपंचायतला ...
खामगाव: संपूर्ण राज्य आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड्स’चे मंगळवार २0 जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत जलंब रोडवरील पॉलिटेक्निक ग्राउंडवरील कृषी महोत्सवात वितरण होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’च्या विजेत्यांची निवड समितीने निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी ...
फॅशनजगतात चर्चेचा विषय ठरलेल्या मिस्टर अॅण्ड मिस ‘फॅशनिस्टा’ची चुरस शिगेला पोहोचली आहे. कारण ‘फॅशनिस्टा’ची अंतिम फेरी १६ फेब्रुवारीला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी रंगणार आहे. ...
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. ...
लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ...
लोकमत व महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एमएसबीटीई) संयुक्त विद्यमाने बुटीबोरी येथील लोकमतच्या प्रिंटिंग युनिटमध्ये आयोजित दोन दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी झाला. ...